शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

सावंतवाडीत भरवस्तीत गव्यांचा कळप शिरला, नागरिकांत भीतीचे वातावरण

By अनंत खं.जाधव | Updated: May 28, 2024 16:50 IST

वनविभागाने बंदोबस्त करावा 

सावंतवाडी : एकीकडे शहरात उपद्रव निर्माण करणार्‍या माकड व वानरांना रोखण्यासाठी सावंतवाडी वन विभागाची प्रगणनना सुरू आहे. तर दुसरीकडे गव्याचे कळप थेट लोकवस्तीत शिरू लागले आहेत. असाच प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनुभवण्यास मिळाला. नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी तब्बल १४ गव्यांचा कळप भरवस्तीत शिरला. त्यामुळेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या गव्यांना आता रोखणार कोण असा प्रश्न पडू लागला आहे.येथील नरेंद्र डोंगरावर खाण्यासाठी काही मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी स्थिरावलेले गवे कळपाने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माठेवाडा होळीचा खुंट तसेच सालईवाडा परिसरात येऊ लागले आहेत. तर बाजूला असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर ते हजेरी लावतात. यापूर्वी अनेक वेळा अपघातही  झाले आहेत, तर काही दिवसापूर्वी यातील एका गव्याने थेट वनविभागाच्या कार्यालयाकडे हजेरी लावली होती. यात कोणालाही दुखापत झाली नसती तरी, भरवस्तीत फिरणाऱ्या गव्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्री उशिरा माठेवाडा भागात तब्बल १४ गव्यांच्या कळपाने भरवस्तीत घरासमोरील रस्त्यावर हजेरी लावली. बराच वेळ गवे त्याच ठिकाणी होते गेले अनेक दिवस गव्यांचा कळप त्या ठिकाणी फिरताना दिसत आहे. त्यामुळे वनविभागाने योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग