शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

खारेपाटण वीज केंद्राला आग, अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित; आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्‍न सुरू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 22, 2022 18:15 IST

आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्‍न सुरू असले तरी आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

खारेपाटण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांना वीज पुरवठा होणाऱ्या आणि जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खारेपाटण येथील वीज केंद्राला आज, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. वीज केंद्र परिसरात असलेल्‍या डीपींमधून आगीच्या ज्‍वाला उठत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्‍न सुरू असले तरी आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही.दरम्‍यान घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली आहे. तसेच महावितरणचे वरिष्‍ठ अधिकारी देखील खारेपाटणला रवाना झाले आहेत. खारेपाटण येथील वीज केंद्राला आग लागल्‍याने अनेक गावांचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे. दरम्‍यान धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. तसेच स्फोटाचे आवाज येत असल्‍याने येथील नागरिकांमध्ये घबराट आहे. सायंकाळी उशिरा अग्निशमन बंब दाखल झाला असून महावितरण कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्‍न सुरू आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजfireआग