शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: वागदे येथे कंटेनरची समोरुन येणाऱ्या कारला भीषण धडक, कार चालक जागीच ठार

By सुधीर राणे | Updated: August 26, 2022 16:26 IST

धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.

कणकवली: महामार्गावरून गोव्याच्या दिशेने मालवाहतूक करणार्‍या कंटेनरची समोरून येणाऱ्या कारला वागदे येथे जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. प्रशांत प्रभाकर सावंत (वय-४७, नरडवे, सध्या रा.  कणकवली) असे मृत कार चालकाचे नाव आहे. कणकवली येथील गडनदी पुलानजीकच्या वळणावर आज, शुक्रवारी दुपारच्या  सुमारास हा अपघात झाला.अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गडनदी पुलापुढे वागदे गावाच्या हद्दीत महामार्गाची एक लेन बंदावस्थेत आहे. येणारी - जाणारी वाहने एकाच लेनवर येत असल्याचे सातत्याने अपघात घडत असतात. या अपघातालाही महामार्ग प्राधिकरणचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत ही बंद लेन सुरू केली जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलायला देणार नाही, असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश ढवळ, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, विलास गावकर, बाबू सावंत, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे आदींसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात