शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: बाजू देताना भरधाव दोन बसचा अपघात, ७ प्रवासी जखमी; अन् अनर्थ टळला

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 3, 2023 18:33 IST

दोडामार्ग : भरधाव दोन एस.टी बसची एकमेकांना बाजू देताना रस्त्याच्या खाली घळणीत घसरून अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी ...

दोडामार्ग : भरधाव दोन एस.टी बसची एकमेकांना बाजू देताना रस्त्याच्या खाली घळणीत घसरून अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. त्यातील तिघांवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून चार जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. हा अपघात आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास हेवाळे - बांबर्डे येथे घडला. केवळ दैव बलवत्तर म्हणून बसेसची समोरासमोर धडक वाचली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.दोडामार्ग-विजघर ही एस टी बस विजघरहून दोडामार्गच्या दिशेने येत होती तर सावंतवाडीहून बेळगावच्या दिशेने दुसरी बस जात होती. या दोन्ही बसेस हेवाळे - बांबर्डे येथे वळणावर आल्या असत्या एकमेकांना बाजू देताना रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्यावरून खाली घळणीत घसरल्या अन् अपघात झाला. अपघातात वैभव लक्ष्मण नाईक (वय -१३ रा.विजघर), भागीरथी हुलगप्पा बंडीवद्दर (५० रा. बेळगाव), हुलगप्पा गंगाप्पा बंडीवद्दर (६० रा. बेळगाव), बागुबाई कोयी पटकारे (७३ रा. पारगड), शशिकला शांताराम बेर्डे (६२ रा. पारगड), परशु कृष्णा पाटील (५३. रा. चंदगड), रिया मालू गवस (१४ रा. विजघर) सर्वेश घाडी (३५ रा.विजघर) असे सात प्रवासी जखमी झाले.जखमींना तातडीने साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी चार जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तर तिघांवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी तीन जणांना अधिक उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य प्रवाशांना प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. एस टी चालक अतिवेगात वाहने चालवत असल्याचा आरोप अनेकदा होत होता. तो आज खरा ठरला .

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात