शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४0 टक्के मतदान , पोलिसांचा कडक बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 15:29 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी पोलिसानी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. ३२५ ग्रामपंचायती पैकी २९ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून १७३५ जागांसाठी मतदान सुरु आहे. दुपारपर्यंत मतदानाचा वेग कमी असला तरी आतापर्यंत ४0 टक्के मतदान जिल्ह्यात झाले आहे.

ठळक मुद्देविविध मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी आमदार नितेश राणे यांनी बजावला कणकवली- वरवडे येथे मतदानाचा हक्क . निवडणूकीच्या मध्यरात्री कुडाळ तालुक्यात राडा उपसरपंच राजू मल्हार यांच्या गाडीवर हल्ला १७३५ जागांसाठी मतदान सुरु

सिंधुदुर्गनगरी, दि. १६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी पोलिसानी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे.३२५ ग्रामपंचायती पैकी २९ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून १७३५ जागांसाठी मतदान सुरु आहे. दुपारपर्यंत मतदानाचा वेग कमी असला तरी आतापर्यंत ४0 टक्के मतदान जिल्ह्यात झाले आहे.दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी कणकवली- वरवडे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक चुरशीची ठरणार असून राणेसमर्थकांनी आपल्या नव्या पक्षाच्या बांधणीसाठी जोरदार तयारी केली होती. त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीत दिसणार आहे.दुपारपर्यंत जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर ४0 टक्के मतदान  झाले आहे. मतदानासाठी केंद्रावर गर्दी होती.दरम्यान, निवडणूकीच्या मध्यरात्री कुडाळ तालुक्यात राडा झाल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. कट्टर राणे समर्थक आणि भोयाचे केरवडे उपसरपंच राजू मल्हार यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. भोयाचे केरवडे येथील ही घटना मध्यरात्री १ वाजून ३0 मिनिटांनी घडली. मनसे कार्यकर्त्यांंनी हा हल्ला केल्याचा प्राथमिक संशय असून या हल्ल्यात लोखंडी शिगा, दांडे वापरले गेले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkonkanकोकण