शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २६ हजार कोव्हीड लस विनावापर पडून -नितेश राणेंचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 14:16 IST

Corona vaccine NiteshRane Sindhudurg- सिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजार कोव्हीड लसिंपैकी फक्त १४ हजार लसीकरण झाले आहे . संसदेत शिवसनेचा गटनेता असलेल्या खासदार विनायक राऊत आपल्या जिल्ह्यात शिल्लक २६ हजार लसीकरण करण्याचे काय नियोजन करणार आहेत ? पालकमंत्री , जिल्हाधिकारी , आरोग्य विभाग याचे काय उत्तर देणार ? असा सवाल आमदार नितेश राणेंनी केला आहे.

ठळक मुद्देराज्यात उपलब्ध ५३ लाख लसीपैकी फक्त २३ लाख लसीकरणसिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजारपैकी केवळ १४ हजार लसीकरण

कणकवली : एकीकडे महाराष्ट्रात कोव्हीड लसीचा तुटवडा आहे असे पंतप्रधानांकडे रडगाणे राज्यशासन गात आहे. तर राज्याला मिळालेल्या ५३ लाख लसिंपैकी फक्त २३ लाख लसीकरण झाले असून उर्वरित ३० लाख लसीकरण केव्हा करणार ? सिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजार कोव्हीड लसिंपैकी फक्त १४ हजार लसीकरण झाले आहे . संसदेत शिवसनेचा गटनेता असलेल्या खासदार विनायक राऊत आपल्या जिल्ह्यात शिल्लक २६ हजार लसीकरण करण्याचे काय नियोजन करणार आहेत ? पालकमंत्री , जिल्हाधिकारी , आरोग्य विभाग याचे काय उत्तर देणार ? असा सवाल आमदार नितेश राणेंनी केला आहे.

कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात गुरुवारी आयोजित रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नितेश राणे म्हणाले, आधी शिल्लक राहिलेल्या लसीचे काय ते नियोजन करा आणि त्यानंतरच लसीची मागणी करा. सिंधुदुर्गात शिल्लक असलेले २६ हजार कोव्हिड लसीकरण कधि करणार ? असा सवालही राणेंनी यावेळी उपस्थित केला .ते म्हणाले, होळी सणासाठी चाकरमानी जिल्ह्यात आल्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास राज्यातील सत्ताधारी केंद्रावर ठपका ठेवणार आहेत. पण उपलब्ध करून दिलेली लस कधी वापरात आणणार ? याचे काहीच नियोजन नाही, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले .

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNitesh Raneनीतेश राणे Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग