शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालक संपावर जाणार, मात्र सिंधुदुर्गातील लाईफलाईन सुरळीत राहणार 

By अनंत खं.जाधव | Updated: August 29, 2023 17:11 IST

सावंतवाडी : राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालक संपावर जाणार आहेत. याबाबत संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे ...

सावंतवाडी : राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालक संपावर जाणार आहेत. याबाबत संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, यावर अद्याप तोडगा न निघाल्याने बेमुदत संप पुकारला आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवा व रूग्णांची परिस्थिती पाहता सिंधुदुर्ग १०८ च्या चालकांनी मात्र या संपात सहभागी होण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग लाईफ लाईन ऐन संप कालावधीत ही सुरळीत असणार आहे.महाराष्ट्र राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा १०८ ही २०१४ पासून सुरु करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका चालवणारे चालक हे २०१४ सालापासून अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. याबाबत संघटनेने आरोग्यमंत्र्यांची  भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, या विषयावर अद्याप तोडगा न निघाल्याने चालकांनी १ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ चालक या संपात सहभागी होणार नसून रूग्णसेवा देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्याबाबतच पत्रही दिले आहे अशी माहिती १०८ चे डिस्ट्रिक्ट मॅनेजर विनायक पाटील यांनी दिली. यावेळी साईसिद्देश मेस्त्री, रामचंद्र देसाई, अवधूत परूळेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग