शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सहाय्यता निधीसाठी ५ लाखांचा धनादेश : महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 17:19 IST

वेंगुर्ला : देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटातून कोरोनाग्रस्त व गरिबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ...

ठळक मुद्दे पालकमंत्र्यांकडे सुपुर्द

वेंगुर्ला : देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटातून कोरोनाग्रस्त व गरिबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आला. पालकमंत्री यांनी हा धनादेश वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे सुपुर्द केला.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपिन वरसकर, खजिनदार श्रीकृष्ण झांटये, दीपक ठाकूर, सुधीर झांटये आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेने नेहमीच विधायक कामासाठी आपला हातभार लावला आहे, अशी माहिती यावेळी अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी दिली. तसेच कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने शासनाला पर्यायाने आपल्यालाच मदत करायला हवी.केंद्र किंवा राज्य शासनाकडे भरघोस सहाय्यता निधी जमा झाला तर गोरगरीब आणि भुकेलेल्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे कॅश्यू असोसिएशनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देत एक आदर्श पायंडा घातला आहे, असेही बोवलेकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग