शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक संबंधासाठी महिला 'ही' ट्रिक वापरुन पुरुषांना करतात आकर्षित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:41 IST

लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आणि समोरच्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तसे तर महिला आणि पुरुष दोघेही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतात.

(Image Credit : The Modern Man)

लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आणि समोरच्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तसे तर महिला आणि पुरुष दोघेही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. हा सर्व्हे २० ते ४० वयोगटातील लोकांवर करण्यात आला होता. यात समोर आलं की, आवाजाची जी ट्रिक पुरुष वापरतात तिच महिला सुद्धा फॉलो करतात. 

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, महिला किंवा पुरुष यांना एखाद्या अपोझिट सेक्सच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर ते त्यांना आकर्षित करण्यासाठी काय करतात, हे जाणून घेणे या सर्व्हेचा मुख्य उद्देश होता. महिला आणि पुरुष दोघांनाही सर्वातआधी आकर्षित करतो तो आवाज. याआधी अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, महिलांना इम्प्रेस करण्यासाठी पुरुष त्यांचा डीप व्हॉइसचा वापर करतात. तर या सर्व्हेतून असं समोर आलं आहे की, महिला सुद्धा असंच करतात. 

ज्या व्यक्तीसोबत महिलांना लैंगिक संबंध ठेवायचे असतात त्यांना आपल्या कामुक अदा दाखवण्यासोबतच महिला आवाजाच्या लकबीतही बदल करतात. महिला त्यांच्या जास्त हस्की(घोगरा) किंवा मोहक आवाजाचा वापर करतात. किंवा त्या समोरच्याला आकर्षण वाटेल असा डीप व्हॉइसचा, हस्की आवाजाचा(घोगरा) वापर करतात. 

सर्व्हेतून समोर आले आहे की, पुरूष सुद्धा त्या महिलांकडे अधिक आकर्षित होतात ज्यांचा आवाज जास्त बारीक नसतो. पहिल्यांदा भेटल्यावर महिलांचा घोगरा आवाज पुरूषांवर अधिक प्रभाव करतो. इतकेच नाही तर महिला आवाज कॉम्पिटिशनसाठीही बदलतात. म्हणजे जर त्यांना एखाद्याशी संबंध ठेवायचे असतील आणि एखादी दुसरीच महिला त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिली महिला दुसऱ्या महिलेचा आवाज निट ऐकून तिच्यापेक्षाही अधिक हस्की आवाजात पुरुषाशी बोलते. 

सर्व्हेतून हे समोर आलं आहे की, लैंगिक संबंधादरम्यान महिलांचा आवार पुरुषांना फार प्रभावित करतो. याने पुरुष अधिक उत्तेजित होतात.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनResearchसंशोधनRelationship Tipsरिलेशनशिप