शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक संबंधाच्या आधी आणि नंतर 'या' गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 22:44 IST

शारीरिक संबंधांच्या आधी आणि नंतर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं

शारीरिक संबंधांचा आनंद घेण्यासाठी आणि त्यानंतर कोणताही त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. या गोष्टींकडे प्रकर्षानं लक्ष दिल्यास तुमचं लैंगिक जीवन अतिशय उत्तम राहू शकतं. यासाठी शारीरिक संबंधाच्या आधी आणि नंतर काही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.दोघांची संमती गरजेचीतुम्ही विवाहित असा, बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशिपमध्ये असा किंवा नुकतीच तुमच्या नात्याची सुरुवात झालेली असेल, शारीरिक संबंध ठेवताना तुमच्या पार्टनरची संमती गरजेची आहे. शारीरिक संबंध ठेवताना केवळ महिलांची परवानगी गरजेची असते असं काहींना वाटतं. मात्र शारीरिक संबंध ठेवण्याआधी त्याला दोघांची संमती आवश्यक आहे. कॉन्डम आणि लुब्रिकेशनचा वापरशारीरिक संबंध ठेवताना कॉन्डमचा वापर गरजेचा आहे. यामुळे नको असलेली गर्भधारणा तर टाळता येतेच, सोबतच सेक्शुअली ट्रान्समिटेड इंफेक्शनपासूनदेखील बचाव होतो. याशिवाय गुप्तांगाला इजा होऊ नये यासाठी लुब्रिकेंटचा वापर गरजेचा आहे. तुम्ही ऑइल बेस्ड, वॉटर बेस्ड किंवा क्रीम बेस्ड लुब्रिकेंटचा वापर करू शकता. फोरप्लेशारीरिक संबंधांआधी फोर प्ले गरजेचा असतो. त्यामुळे तुमचं मन आणि डोकं शांत होतं. फोर प्लेमध्ये तुम्ही जितके जास्त गुंतून जाल, तितका जास्त आनंद तुम्हाला शरीर संबंधातून मिळेल. शारीरिक संबंधानंतरची स्वच्छता शारीरिक संबंधानंतर दोघांनीही स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. त्वचा धुण्यासाठी सॉफ्ट साबण वापरावा. शारीरिक संबंधानंतर स्वच्छतेसाठी बाजारात काही उत्पादनं उपलब्ध आहेत. यापैकी लॅक्टिक अ‍ॅसिड असलेल्या उत्पादनांचा वापर करा. त्यामुळे बॅक्टेरियाची निर्मिती रोखता येते.  

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनHealth Tipsहेल्थ टिप्स