शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लैगिक जीवन : 'या' ठिकाणी शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करतात कपल्स - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 16:28 IST

शारीरिक संबंधावेळी दोघांनीही एन्जॉय करणं ही महत्त्वाची बाब आहे. कारण या स्थितीमध्ये कपलला परमोच्च आनंदाचा अनुभव होत असतो.

शारीरिक संबंधावेळी दोघांनीही एन्जॉय करणं ही महत्त्वाची बाब आहे. कारण या स्थितीमध्ये कपलला परमोच्च आनंदाचा अनुभव होत असतो. पण असं तेव्हा होत नाही जेव्हा दोन्ही पार्टनर्स एकमेकांसोबत सहज नसतात. अशात ते शारीरिक संबंध पूर्णपणे एन्जॉय करू शकत नाहीत. अशावेळी असाही प्रश्न निर्माण होतो की, घराऐवजी जास्त आनंद कुठे मिळतो? वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, कपल्स घरापेक्षा जास्त हॉटेलमध्ये शारीरिक संबंध एन्जॉय करतात. असा दावा आम्ही नाही तर वेगवेगळ्या रिसर्चमधून करण्यात आला आहे.

आपल्या बेडरूमऐवजी एखाद्या दुसऱ्या स्थानावर शारीरिक संबंधाची एक्साइटमेंट अधिक वाढते. याने शरीरात जास्त डोपामाइन हार्मोन रिलीज होतात. ज्यामुळे आनंद अधिक मिळतो.

हेही आहे कारण

डोपामाइनऐवजी घरातील स्ट्रेसपासूनही सुटका मिळाल्याने हॉटेलमध्ये शारीरिक संबंधात अधिक आनंद मिळतो. घरी परिवारातील सदस्यांमुळे आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे सेक्शुअल अॅक्टमध्ये अडचणी निर्माण होतात किंवा हवी तेवढी सहजता राहत नाही. खासकरून महिला या गोष्टींनी अधिक प्रभावित होतात. चांगल्या हॉटेलमध्ये अशा कोणत्याही समस्या नसतात. अशात कपल आरामात सोबत चांगला स्ट्रेस फ्रि वेळ घालवू शकतात.

हॉटेलमध्ये शारीरिक संबंधाचा अधिक आनंद मिळण्यामागे आणखी एक कारण असंही आहे की, इथे कपल त्यांना हवं तसं एन्जॉय करू शकतात. यादरम्यान ते नवीन पोजिशनही ट्राय करू शकतात. घरापेक्षा हॉटेलमध्ये नवीन पोजिशन ट्राय करू शकतात. तसेच त्यांना इथे त्रास देणारंही कुणी नसतं.

रोमान्सशिवाय शारीरिक संबंध कुणीही एन्जॉय करू शकत नाही. हॉटेलमध्ये क्वालिटी टाइम सोबत स्पेंड करून कपल त्यांच्या इच्छा पुन्हा जिवंत करू शकतात. रोमान्स पुन्हा फील करून ते शारीरिक संबंधाचा अधिक आनंद घेऊ शकतात.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन