शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : क्लायमॅक्सनंतर पुरूष लगेच का झोपतात? याची तुम्हाला माहीत नसलेली कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:51 IST

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, शारीरिक संबंधानंतर एकीकडे महिला आफ्टरप्ले करण्याच्या मूडमध्ये असतात म्हणजे त्यांची पुरूष जोडीदाराला जवळ घेण्याची किंवा मिठी मारण्याची इच्छा असते.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, शारीरिक संबंधानंतर एकीकडे महिला आफ्टरप्ले करण्याच्या मूडमध्ये असतात म्हणजे त्यांची पुरूष जोडीदाराला जवळ घेण्याची किंवा मिठी मारण्याची इच्छा असते. तर दुसरीकडे पुरूष हे केवळ लगेच झोपण्याच्या मूडमध्ये असतात. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना वाटतं की, पुरूष रिलेशनशिपमध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाहीत. पण यामागे इंटरेस्ट घेणं न घेण्याचं कारण नाही. यामागे बायोलॉजिकल कारण आहे. चला जाणून घेऊ शारीरिक संबंधानंतर लगेच का झोपतात?

इजॅक्युलेशनमुळे पुरूषांना जाणवतो थकवा

Post-coitus sleep म्हणजे शारीरिक संबंधानंतर झोपणं हे काही गैर नाही किंवा ही कोणती समस्याही नाही. अनेक रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, सेक्शुअल इंटरकोर्सनंतर पुरूषांना जास्त थकवा जाणवतो त्यामुळे त्यांना लगेच झोप येऊ लागते. इजॅक्युलेशन दरम्यान पुरूषांच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स आणि केमिकल्स रिलीज होतात. ज्यामुळे झोप येते आणि पुरूष झोपतात.

प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे लागते डुलकी

इंटरकोर्स दरम्यान जसेही पुरूष क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतात आणि त्यांना संतुष्टीचा अनुभव मिळतो, तसे त्यांच्या शरीरात हार्मोन्स रिलीज होता. याला प्रोलॅक्टिन म्हणतात. ज्यामुळे पुरूषांना झोप येऊ लागते. 

एनर्जी कायम ठेवणाऱ्या हार्मोनची कमतरता

शारीरिक संबंध आणि क्लायमॅक्स दरम्यान होणाऱ्या तणावामुळे आणि मेहनतीमुळे एनर्जी निर्माण करणाऱ्या ग्लायकोजन हार्मोन्सची शरीरात कमतरता होते. यामुळे पुरूषांना झोप येऊ लागते. पुरूषांच्या शरीराचं मसल मास, महिलांपेक्षा अधिक असतं. त्यामुळे पुरूषांना महिलांच्या तुलनेत अधिक थकवा जाणवतो.

लव्ह हार्मोन ऑक्सिटोसिन

शारीरिक संबंधादरम्यान रिलीज होणारे लव्ह हार्मोन ऑक्सिटोसिन सुद्धा शरीराला आराम देण्यास मदत करतात. त्यामुळे शारीरिक संबंधानंतर पुरूषांना जी संतुष्टी मिळते, त्याकारणाने पुरूषांना झोप येऊ लागते.

जास्त शारीरिक श्रम

महिलांच्या तुलनेत पुरूषांना शारीरिक संबंधावेळी अधिक श्रम करावे लागतात आणि त्यामुळे त्यांना अधिक थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांना झोप येऊ लागते. याच कारणांमुळे पुरूष आफ्टरप्लेमध्ये जास्त सहभागी नसतात.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप