शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : ...म्हणून दुपारची वेळ ठरते सर्वात बेस्ट, वाचा एक्सपर्टचं मत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 16:34 IST

सिनेमात रात्री शारीरिक संबंध ठेवताना दाखवतात म्हणून तसंच असतं असं नाही. अनेक तज्ज्ञ  शारीरिक संबंधासाठी पहाटेची वेळ सर्वात चांगली मानली जाते.

साधारणपणे शारीरिक संबंधा ठेवायची वेळ कोणती असं जर सर्वसामान्यांना विचारलं तर कुणीही पटकन रात्र असं उत्तर देतील. मुळात तज्ज्ञ सांगतात की, शारीरिक संबंधाला वेळेचं बंधन ठेवू नये. म्हणजे त्यावेळ्या स्थितीनुसार वेळ ठरवावी. सिनेमात रात्री शारीरिक संबंध ठेवताना दाखवतात म्हणून तसंच असतं असं नाही. अनेक तज्ज्ञ  शारीरिक संबंधासाठी पहाटेची वेळ सर्वात चांगली मानली जाते. याला काही वैज्ञानिक कारणेही आहेत.

तज्ज्ञही पहाटेच्या वेळी शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देतात. अनेक कपल्सही त्यांच्या अनुभवातून असंच मानतात. मात्र हॉर्मोन एक्सपर्ट अलीसा विट्टी यांना असं अजिबात वाटत नाही. त्यांच्या मते शारीरिक संबंध ठेवण्याची सर्वात चांगली वेळ पहाटे नाही तर दुसरीच आहे. 

हार्मोन्स एक्सपर्ट अलीसा यांनी डेली मेलला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि त्यातून संतुष्टी मिळवण्यासाठी सर्वात चांगली वेळ ही दुपारी ३ वाजता दरम्यानची असते. म्हणजे दुपारी ३ वाजता शारीरिक संबंध ठेवल्याने अधिक फायदा होतो. अलीसा यांच्यानुसार, यावेळी महिलांमध्ये कॉर्टिसोल हार्मोन्सचा स्तर सर्वात जास्त वाढलेला असतो. 

कॉर्टिसोल हार्मोन स्ट्रेस कमी करून महिलांना अलर्ट ठेवण्यासाठी मदत करतो. दिवसा ३ वाजता या हार्मोनचा स्तर सर्वात जास्त असतो. त्यामुळे यादरम्यान महिला सर्वात जास्त एनर्जेटिक असतात.  

अलीसा यांच्यानुसार, दिवसाच्या या वेळी महिला आणि पुरूष दोघांच्या कामुक भावना एकसारख्या असतात. आणि त्यामुळेच अशावेळी शारीरिक संबंध ठेवले तर परमोच्च आनंद मिळण्याची शक्यता जास्त असते. 

मात्र, दुपारी ३ वाजता पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्तर कमी होतो. पण सेक्शुअल रिलेशनवेळी ते पार्टनरला भावनिक आधार देतात आणि गरजा पूर्णा करण्यास मदत करतात. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप