शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

लैंगिक जीवन : अधिक पॉर्न बघितल्याने गुप्तांगाला होऊ शकते मोठी समस्या, वेळीच व्हा सावध....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 16:24 IST

जे लोक पॉर्न बघतात आणि पुन्हा पुन्हा काही खास पद्धतीने हस्तमैथुन केल्याने ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचतात.

(Image Credit : psychologytoday.com)

पॉर्न बघून लोकांना फॅंटसीज पूर्ण करण्यास मदत मिळते. खासकरून जे लोक त्यांचं लैंगिक जीवन एन्जॉय करू शकत नाहीत त्यांच्यासाठी काही प्रमाणात पॉर्न आधारही सिद्ध होऊ शकतो. पण फार जास्त पॉर्न बघण्याने काही नुकसानही होतात. त्यातील एक मोठं नुकसान म्हणजे इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या. काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, पॉर्न सिनेमे पाहिल्याने सेक्शुअल अ‍ॅक्टिविटीदरम्यान इरेक्शन योग्यप्रकारे होऊ शकत नाही. अशाप्रकारे पॉर्नचा तुमच्या लैंगिक जीवनावर वाइट प्रभाव पडतो.

एक्सपर्ट सांगतात की, पॉर्न बघणे आणि इरेक्टाइल डिस्फंक्शन यांच्यात थेट संबंध बघितला गेला नाही. याचा प्रभाव तसाच पडतो जसा हस्तमैथुनामुळे होतो. जर एखादी व्यक्ती पॉर्न सिनेमा पाहिल्यावर हस्तमैथुन करत असेल तेव्हा ज्या फ्रिक्शन आणि प्रेशरने ही अ‍ॅक्टिविटी होते तशी शारीरिक संबंधावेळी होत नाही. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी इरेक्टाइल डिस्फंक्शनची आणि ऑर्गॅज्म मिळवण्याची समस्या होते.

जे लोक पॉर्न बघतात आणि पुन्हा पुन्हा काही खास पद्धतीने हस्तमैथुन केल्याने ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचतात. तेव्हा त्यांना उत्तेजित होण्यासाठी याच पद्धतीची सवय लागते. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी त्यांना उत्तेजित होण्यास अडचण निर्माण होते.

इतकेच नाही तर पॉर्नोग्राफी बघणारे लोक शारीरिक संबंधाबाबत अवास्तववादी अपेक्षा करू लागतात. ते पॉर्नमधील गोष्टींना खरं मानून त्यावर विश्वास ठेवत असतील तर याने त्यांना परफॉर्मन्स एंग्जायटीसारखी समस्या होऊ लागते. यानेच इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होऊ शकते.

जर तुम्हाला वाटत असेल की, पॉर्न बघण्याची सवय तुमच्या सेक्शुअल अ‍ॅक्टिविटीवर प्रभाव करत आहे. तर वेळीच यूरोलॉजिस्टची भेट घ्या. जेणेकरून वेळीच योग्य ते उपाय करता येतील आणि तुम्हाला ही समस्या का आहे याचंही खरं जाणून घेता येईल. याने तुम्हाला इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमच्योर इजॅक्यूलेशन साखऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळेल.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप