शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : पार्टनरच्या राशीनुसार जाणून घ्या कशा आहेत त्यांच्या 'त्या' सवयी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:32 IST

साधारण २१ टक्के सिंगल्सना त्यांच्या डेटला भेटायला जाण्याआधी त्यांची राशी जाणून घ्यायची असते. यात जराही शंका नाही की, तुमची राशी तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूप काही सांगतात.

(Image Credit : popsugar.com)

एका सर्व्हेनुसार, साधारण २१ टक्के सिंगल्सना त्यांच्या डेटला भेटायला जाण्याआधी त्यांची राशी जाणून घ्यायची असते. यात जराही शंका नाही की, तुमची राशी तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूप काही सांगतात. अशात पार्टनरसोबत इंटिमेट होणे आणि शारीरिक संबंध ठेवण्याआधी हे जाणून घेणं चांगलं राहील की, त्यांना कशाप्रकारे शारीरिक संबंध ठेवण्याची आवड आहे किंवा त्यांच्या सेक्स हॅबिट्स काय आहेत. 

मेष - मेन अ‍ॅक्टवर फोकस

(Image Credit : verywellfamily.com)

डायरेक्ट इंटरकोर्स, नो नॉनसेन्स सेक्सला पसंत करतात. मेष राशीचे लोक फोरप्लेला जास्त वेळ देत नाहीत आणि थेट अ‍ॅक्टमध्ये विश्वास ठेवतात. यांचा सेक्शुअल एन्काऊंटर स्पॉन्टेनिअस आणि अ‍ॅक्शन पॅक्ड असतो. तसेच त्यांना पार्टनरला बेडरूममध्ये डॉमिनेट करणं पसंत असतं.

वृषभ - पॅशनेट लव्हर्स

या राशीच्या लोकांना झटपट शारीरिक संबंध पसंत नसतात. ते पॅशनेट लव्हर्स असतात. ते पार्टनरची बॉडी एक्सप्लोर करण्याला आणि फोरप्लेला पूर्ण वेळ देतात. त्यांना हळूवार, स्लो मोशनमध्ये आणि प्रेमाने केला जाणारा लव्हमेकिंग सेशन जास्त पसंत असतो.

मिथुन - मस्ती आवडते

या राशीच्या लोकांना लाइट-हार्टेड, मस्ती आणि गमती-जमतीने केले जाणारे शारीरिक संबंध पसंत येतात. या राशीच्या लोकांसाठी शारीरिक संबंधाचा अर्थ प्रेम असाच असेल असं नाही. हे लोक शारीरिक संबंधाला फार सिरिअस घेत नाहीत. ते मजा-मस्ती आणि लव्ह गेम्ससोबत पार्टनरला आनंद देतात.

कर्क - शारीरिक संबंधाआधी भावना

सर्वच १२ राशींपैकी कर्क ही राशी सर्वात जास्त सेन्शुअल मानली जाते आणि त्यांच्यासाठी शारीरिक संबंधाआधी भावनिक कनेक्शन महत्वाचं असतं. त्यांच्यासाठी कॅज्युअल फिलिंग्स आणि फ्लर्टचा काहीच अर्थ नसतो. मात्र, एकदा का ते कन्फर्टेबल झाले तर फार इरॉटिकही होतात.

सिंह - कॉम्प्लिमेंट्स आवडतात

या राशीचे लोक फार पॅशनेट असतात आणि शारीरिक संबंधावेळी त्यांचा ईगो लीडिंग रोल प्ले करतो. जर तुम्हाला सिंह राशीच्या लोकांना खूश करायचं असेल तर त्यांना बेडरूममध्ये कॉम्प्लिमेंट्स देणं विसरू नका. त्यांना त्यांचं कौतुक फार आवडतं. त्यांच्यासाठी सेक्शुअल फॅंटसी सुद्धा महत्त्वाची असते.

कन्या - यांना परफेक्शन पसंत असतं

या राशीच्या लोकांना बेडरूमध्ये परफेक्शन पसंत असतं. ते शारीरिक संबंधावेळी प्रत्येक डीटेल्सकडे लक्ष देतात आमि टेक्निकल पद्धतीने प्रत्येक काम करतात. मग ते शारीरिक संबंध का असेना. बेडरूममध्ये त्यांना स्वच्छताही पसंत असते. 

तुळ - शेअरिंग आणि कनेक्टिंगमध्ये विश्वास

तुळ राशीचे लोक फार हळुवार पुढे जाणारे आणि क्रिएटीव्ह असतात. त्यांच्यासाठी शारीरिक संबंधाचा अर्थ पार्टनरसोबत कनेक्ट होणं आणि आपल्या भावना व्यक्त करणं असं असतो. या राशीच्या लोकांना पार्टनरला सीड्यूस करणं येतं, पण त्यांना सीड्यूस करणं अवघड काम असतं. 

वृश्चिक - पॅशनेट आणि पझेसिव्ह असतात

या राशीचे लोक फारच इमोशनल, पॅशनेट असण्यासोबतच आपल्या पार्टनरबाबत फार पझेसिव्ह असतात. या लोकांची शारीरिक संबंधाची भूक अधिक असते असे सांगितले जाते. तसेच त्यांना सेक्शुअल फॅंटसीज अधिक पसंत पडतात आणि पार्टनरसोबत पॅशनेट शारीरिक संबंध ठेवणं पसंत असतं.

धनु - झटपट 'कार्यक्रम' पडतो पसंत

या राशीचे लोक सर्वात जास्त अ‍ॅडव्हेंचरस असतात. ते फार लवकर कंटाळा करतात आणि त्यांना रूटीन सेक्स लाइफ पसंत नसते. त्यामुळे ते झटपट सेशन्स जास्त एन्जॉय करतात. हे लोक फार पारदर्शी असतात म्हणजे जसे आहेत तसे दिसतात. त्यांना एक्सपरिमेंट करणे आणि बेडरूममध्येही अ‍ॅडव्हेंचर पसंत असतं.

मकर - एक्सपरिमेंट करणं आवडतं

या राशीचे लोक भलेही शारीरिक संबंधाआधी कितीही प्लॅनिंग करत असतील, पण तरी त्यांना एक्सपरिमेंट करणं चांगलं वाटतं. सोबतच या लोकांना पार्टनरला चांगल्या प्रकारे जाणून घेणं आणि त्यांच्यासोबत कनेक्शन तयार करणं आवडतं. 

कुंभ - एक्सायटींग लव्हर्स

कुंभ राशीचे लोक फार एक्सायटींग असतात. तसेच ते त्यांच्या पार्टनरसोबत निष्ठावान असतात. या लोकांनाही एक्सपरिमेंट करणं पसंत असतं. 

मीन - इमोशनल लव्हर्स

मीन राशीचे लोक इमोशनल लव्हर्स असतात, त्यांना त्यांच्या पार्टनरला खूश करणं चांगलं वाटतं. ५ पैकी ३ मीन राशीच्या लोकांना बेडरूममध्ये चांगल्या प्रकारे ड्रेसअप राहणं पसंत असतं. हे लोक रोमॅंटिक आणि सिडक्टिव असतात. त्यांना इरॉटिक सेक्स अधिक पसंत असतो.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप