शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : मनात सतत शारीरिक संबंधाचेच विचार येत राहतात, ही समस्या आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 15:31 IST

म्हणजे पुरूषाने जर एखाद्या आकर्षक महिलेकडे पाहिले तर ते उत्तेजित होतात. हीच गोष्ट महिलांसोबतही होते.

(Image Credit : toddcreager.com)

लैंगिक जीवनात इतक्या वेगवेगळ्या समस्या असतात. पण लोक त्यांकडे दुर्लक्ष करतात. यातील एक समस्या म्हणजे काही लोकांच्या मनात सतत शारीरिक संबंधाबाबत विचार सुरू असतात. म्हणजे पुरूषाने जर एखाद्या आकर्षक महिलेकडे पाहिले तर ते उत्तेजित होतात. हीच गोष्ट महिलांसोबतही होते. आता ही बाब डॉक्टरांना सांगण्यातही अडचण येते. त्यामुळे काही समस्या असेल तर अधिक वाढेल. या समस्येबाबत लोकांना फार भीती वाटते. पण खरंच याची भीती वाटण्याची गरज आहे का?

यावर तज्ज्ञ सांगतात की, एखाद्या व्यक्तीबाबत सेक्शुअल विचार येणे ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण दुसरं काहीच सुचत नसेल तर ही समस्या गंभीर असू शकते. सामान्यपणे दुसऱ्या व्यक्तींबाबत तुमच्या मनात असे विचार येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, पार्टनरची तुम्हाला साथ नसणे, दोघे सेक्शुअल लाइफ एन्जॉय न करू शकणे, गरज असेल तेव्हा पार्टनर जवळ नसणे, शारीरिक संबंधाबाबत दोघांमध्ये मतभेद असणे. पण ही एक सामान्य प्रक्रिया असून ही पुरूष आणि महिला दोघांमध्येही बघायला मिळते.

मात्र, अशाप्रकारचे विचार रोखू  न शकणे किंवा याप्रकारचा मनोग्रस्त स्वभाव असणे जसे की,  पुरूषांचे किंवा महिलांचे गुप्तांग बघणे किंवा हस्तमैथुन करणे हे दर्शवतात की, तुम्ही एका असामान्य प्रक्रियेतून जात आहात. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप