शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : दारूने शारीरिक संबंधाची क्षमता वाढते? जाणून घ्या समज-गैरसमज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 15:36 IST

अनेकांमध्ये असा गैरसमज असतो की, मद्यसेवन केल्यावर शारीरिक संबंधात आणखी उत्साह येतो. त्यामुळे अनेकजण दारूच्या नशेत शारीरिक संबंध ठेवतात.

(Image Credit : haberturk.com)

अनेकांमध्ये असा गैरसमज असतो की, मद्यसेवन केल्यावर शारीरिक संबंधात आणखी उत्साह येतो. त्यामुळे अनेकजण दारूच्या नशेत शारीरिक संबंध ठेवतात. पण असं करणं फायदेशीर आहे की नुकसानकारक हे अनेकांना माहितीच नसतं किंवा असं म्हणुया की याचा फार कुणी विचारच करत नाहीत. मग त्यांना ते महागात पडतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दारू पिऊन शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरावर आणि तुमच्या लैंगिक जीवनावर काय परिणाम होतो हे सांगणार आहोत.

एका रिसर्चनुसार, मद्यसेवन केल्यावर अर्थातच शरीरात ऊर्जा वाढते. मात्र, अल्कोहोलमुळ शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा वाढतो. तसेच अल्कोहोलमधील अॅन्जिओटेन्सिन नावाच्या हार्मोन्सचं प्रमाणही वाढतं. इतकेच नाही तर मद्यसेवन करून शारीरिक संबंध ठेवले तर ऑर्गॅज्मआधीच इजॅक्यूलेशन होण्याची शक्यता अधिक असते. तसेच इजॅक्यूलेशन उशीरानेही होऊ शकतं. 

हेच कारण आहे की, मद्यपान करणाऱ्यांची शारीरिक संबंधानंतरही संतुष्टी होत नाही. त्यांना ऑर्गॅज्म होण्यासही साधारण ३० मिनिटांचा वेळ लागू शकतो. अशात पार्टनरला त्रास किंवा वेदना होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळ जबरदस्ती केली तर तुमचं नातं आणि लैंगिक जीवन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही महिलांना मद्यपान केल्यावर शारीरिक संबंध ठेवणं आवडतं. कारण जास्त वेळ क्रिया चालत असल्याने त्यांना आनंद मिळतो. पण ही वेळ वाढली तर त्यांना त्रास होऊ शकतो. नशेत जास्त जोर लावला गेला तर प्रायव्हेट पार्टला इजा आणि इन्फेक्शनचा धोका देखील होऊ शकतो. 

या कारणांमुळे मद्यपान करून शारीरिक संबंध ठेवणं महागात पडू शकतं. म्हणजे एकतर त्यातून तुम्हाला हवा तो आनंद मिळत नाही. दुसरं म्हणजे तुमच्या पार्टनरला त्रास होऊ शकतो आणि तिसरं म्हणजे तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे मद्यपान करून शारीरिक संबंध ठेवणं टाळलं पाहिजे.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप