शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधाशी निगडीत 'या' आजारांची तर तुम्हाला कल्पना देखील नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 16:02 IST

इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमच्योर इजॅक्युलेशन, नाइट फॉल लैंगिक संबंधाबाबतच्या अशा समस्या आहेत, ज्याबाबत जास्तीत जास्त लोकांना माहीत असतं.

(Image Credit : life.spectator.co.uk)

इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमच्योर इजॅक्युलेशन, नाइट फॉल लैंगिक संबंधाबाबतच्या अशा समस्या आहेत, ज्याबाबत जास्तीत जास्त लोकांना माहीत असतं. कारण या फार कॉमन समस्या आहेत आणि या समस्या शारीरिक संबंधाशी निगडीत स्ट्रेसमुळेही होतात. पण असेही अनेक लैंगिक आजार किंवा समस्या आहेत. ज्यांबाबत तुम्हाला माहीत नसेल. चला जाणून घेऊ अशाच काही समस्यांबाबत....

ऑर्गॅस्मिक डिस्फंक्शन

ज्याप्रमाणे इरेक्टाइल डिस्फंक्शनमध्ये पुरूषांना शारीरिक संबंधावेळी इरेक्शन(ताठरता) मिळवण्यास अडचण येते. ठीक त्याप्रमाणेच ऑर्गॅस्मिक डिस्फंक्शनमध्ये व्यक्तीला उत्तेजना तर होते, पण जशीही व्यक्ती परमोच्च सुखापर्यंत पोहोचते, त्यावेळी त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नाही किंवा मोठ्या मुश्किलीने त्यांना ऑर्गॅज्म होतो. ऑर्गॅज्मसंबंधी ही समस्या महिला आणि पुरूष दोघांमध्येही होऊ शकते.

निमफोमेनिया

याला तुम्ही साध्या शब्दात हायपरसेक्शुअ‍ॅलिटी असंही म्हणू शकता. ही एक अशी स्थिती आहे, ज्यात व्यक्तीला प्रत्येक क्षणाला शारीरिक संबंधाची इच्छा होते. निमफोमेनियाची समस्या सामान्यपणे महिलांना होते. आणि अनेकदा तर ही समस्या इतकी वाढते की, या आजाराने पीडित महिला शारीरिक संबंधासाठी प्रमाणापेक्षा जास्त desperate होतात.

सेक्सोमेनिया

हा एक असा आजार आहे ज्यात लोक झोपेत असतानाही शारीरिक संबंध ठेवतात. ही आजार एकप्रकारे झोपेत चालण्यासारखा आजार आहे. यादरम्यान भलेही व्यक्ती झोपेत असेल पण त्यांना हे माहीत असतं की, ते शारीरिक संबंध ठेवत आहेत. निमफोमेनियाप्रमाणेच सेक्सोमेनियाने पीडित व्यक्ती सुद्धा शारीरिक संबंधाबाबत हायपर अ‍ॅक्टिव राहतात.

सेक्शुअल ऑर्गॅज्म सिंड्रोम

ऑर्गॅज्मचा अनुभव मिळणं हा एक फारच आनंददायी क्षण असतो. पण दुसऱ्याच मिनिटाला तुम्हाला ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत असेल तर हे तुमच्यासाठी चिंतेचं कारण ठरू शकतं. जरा विचार करा की, तुम्ही ऑफिसमध्ये सहकाऱ्याशी बोलताय आणि तुम्हाला ऑर्गॅज्म फील होतो, जेवताना असं होतं, आंघोळ करताना, चालताना असं होत असेल तर हा एक आजार आहे. याला सेक्शुअल ऑर्गॅज्म सिंड्रोम असं म्हणतात.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपHealth Tipsहेल्थ टिप्स