शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

लैंगिक जीवन : 'या' ५ गोष्टींची महिला पार्टनरला तुमच्याकडून असते अपेक्षा!   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 15:12 IST

शारीरिक संबंधाबाबतच्या बेसिक गोष्टी तशा सर्वांनाच माहीत असतात. पण, हेही पार्टनरची इच्छा काय आहे हेही समजून घेणं महत्वाचं आहे.

आपणा सर्वांनाच हे चांगलंच माहीत आहे की, शारीरिक संबंध हा नात्यातील महत्वाचा भाग आहे. दोघांमधील नातं घट्ट होण्यासाठी केवळ खूप जास्त वर्ष सोबत घालवणंच महत्वाचं नाही तर दोघांचं एकमेकांना समजून घेणं अधिक महत्वाचं असतं. शारीरिक संबंधाबाबतच्या बेसिक गोष्टी तशा सर्वांनाच माहीत असतात. पण, हेही पार्टनरची इच्छा काय आहे हेही समजून घेणं महत्वाचं आहे. हे जर समजून घेतलं तर तुमचं नातं आणखी घट्ट तर होईलच प्रेमही भरपूर वाढेल.

यातील महत्वाचा मुद्दा हा आहे की, तुम्ही जर महिला पार्टनरची गरज, इच्छा, मन समजून घेतलं नाही तर तुम्ही ठेवलेल्या शारीरिक संबंधातून संतुष्ट होणार नाही आणि त्यांना त्यातून आनंदही मिळणार नाही. याने तुमच्यातील बॉन्ड कमी होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक संबंधावेळ महिला पार्टनरच्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या याबाबत काही टिप्स देत आहोत.

फोरप्ले आणि आफ्टरप्ले

शारीरिक संबंधात पेनिस्ट्रेशन आणि ऑर्गॅज्मपेक्षाही आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. महिलांना थेट पेनिस्ट्रेशन करून 'खेळ' लगेच संपवणं अजिबातच पसंत नसतं. त्यांना तुम्ही फोरप्लेने शारीरिक संबंधासाठी शरीर किंवा संवेदनशील पार्ट्स तयार करण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी ही केवळ एक शारीरिक क्रिया नसते तर भावनिक क्रियाही असते. ज्याप्रमाणे फोरप्ले त्यांच्यासाठी महत्वाचा असतो, तसाच शारीरिक संबंधानंतर आफ्टरप्ले सुद्धा त्यांच्यासाठी गरजेचा असते. त्यामुळे शारीरिक संबंधानंतर लगेच उठून जाऊ नका.

त्यांचा सन्मान

तुम्ही त्यांना जवळ घेता तेव्हा तुमच्या त्यांना जवळ घेण्यात त्यांच्याविषयी सन्मानही असला पाहिजे. त्याशिवाय तुमच्या मनात असलेलं त्यांच्याबद्दल प्रेम त्यांना जाणवणार नाही. या गोष्टी नसतील तर तुम्ही त्यांच्याकडे फक्त गरज म्हणून पाहता असा होऊ शकतो. यातून हाच संकेत जातो की, त्या केवळ तुमच्यासाठी एक खेळणं आहेत. त्यांची अशी इच्छा असते की, तुम्ही त्यांना सन्मानाने जवळ घ्यावं. याने तुमच्यातील बॉन्डींग वाढेल आणि शारीरिक संबंधाचा दोघांनाही आनंद मिळेल.

'या' गोष्टींही नोटीस करा

अनेकदा काही महिला लाजाळू स्वभावाच्या असल्याने त्यांच्या मनातील काही सांगत नाहीत. पण केवळ त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांच्या न बोलण्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांची शारीरिक संबंधाची इच्छा असेल तर त्यांच्या वेगळ्या बोलण्याला, तुमच्याकडे बघण्याला, त्यांच्या श्वासांना नोटीस करा. हे काही कळतंच नसेल तर त्यांना थेट विचार. त्यांना तुम्ही थेट विचारलेलं देखील आवडू शकतं.

सरप्राइज द्या

महिलांना पार्टनरकडून काही सरप्राइज मिळणं फारच पसंत असतं. यातून त्यांना आनंद आणि तुमच्या मनात त्यांच्याविषयी असलेलं प्रेमही दिसतं. तुम्ही जर त्यांना काही खास आणि हॉट असं सरप्राइज दिलं तर त्यांना किती आनंद होईल याची तुम्हाला कल्पना देखील नसते. याने बॉंडींग वाढून शारीरिक संबंधावेळी अधिक आनंद मिळतो.

इतरही गोष्टींना द्या महत्व

महिलांना हे नेहमी जाणून घ्यायचं असतं की, त्यांचा पार्टनर त्यांचं ऐकतो कि नाही. त्यांचं ऐकणं ही त्यांच्या मनाचं दार उघडण्यासाठी चावी ठरू शकतं. एकदा का हे तुम्हाला समजलं तर त्या तुमच्यावर नेहमी प्रेमाचा वर्षाव करतील. बेडरूम बाहेरची जे पार्टनर महिला पार्टनरचं ऐकतात त्या पुरूषांची इमेज त्यांच्या पार्टनरच्या नजरेत आणखी चांगली होते. यातून तुमच्या पार्टनरला तुमच्यासोबत अधिक कम्फर्टेबल वाटतं आणि यानेच प्रेमही वाढतं.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप