शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तिखट-मसालेदार खाणाऱ्यांचं 'असं' असतं लैंगिक जीवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 15:37 IST

जेव्हा विषय खाण्याच्या टेस्टचा असतो तेव्हा प्रत्येकाचीच खाण्याची आवड वेगवेगळी असते.

जेव्हा विषय खाण्याच्या टेस्टचा असतो तेव्हा प्रत्येकाचीच खाण्याची आवड वेगवेगळी असते. कुणाला फार जास्त तिखट आणि मसालेदार आवडतं तर कुणाला तिखट अजिबात चालत नाही. कुणाला गोड आवडतं तर कुणाला आंबट पदार्थ आवडतात. आज आम्ही याबाबत यासाठी बोलतोय कारण एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे की, तिखट आवडण्याचा आणि नावडण्याचा तुमच्या लैंगिक जीवनाशी काय संबंध असतो. 

काय सांगतो रिसर्च?

या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर तुम्हाला फार जास्त तिखट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ खायला आवडत असतील. तर असे लोक बेडरूममध्येही त्यांचं लैंगिक जीवन फार स्पायसी आणि रोमांचक ठेवतात.  

जास्त शारीरिक संबंध

OnePoll कडून करण्यात आलेल्या एका सर्व्हेचे निष्कर्ष याकडे इशारा करतात की, ज्या लोकांना जास्त तिखट खायला आवडतं ते कमी तिखट खाणाऱ्यांच्या तुलनेत जास्त शारीरिक संबंध ठेवतात. या सर्व्हेमध्ये २ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं आणि त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यात त्यांना त्यांच्या लाइफस्टाइलबाबत, पर्सनॅलिटीबाबत आणि खाण्यात तिखट-मसालेदार आवडतं का? असे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांना तिखट पदार्थ पसंत करण्यावरून रेटींगही देण्यास सांगण्यात आलं. 

काय निघाला निष्कर्ष

सर्व्हेचा निष्कर्ष हे सांगतो की, जे लोक पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी त्यात हॉट सॉस किंवा तिखट वरून घेतात ते लोक महिन्यातून ५.३ वेळा शारीरिक संबंध ठेवतात. तर तिखट अजिबातच न खाणारे लोक महिन्यातून ३.४ वेळा शारीरिक संबंध ठेवतात. म्हणजे हे स्पष्ट होतं की, तिखट खाणारे लोक जास्त शारीरिक संबंध ठेवतात. 

अ‍ॅडव्हेंचरसही असतात

जास्त तिखट खाण्याचा संबंध केवळ बेडरूममध्ये जास्त अ‍ॅक्टिव असणं इतकाच नाहीये. तर जास्त तिखट खाणारे लोक हे कमी तिखट खाणाऱ्या लोकांपेक्षा अधिक अ‍ॅडव्हेंचरस असतात. अधिक तिखट पदार्थ खाणारे लोक कमी तिखट खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त फिरतात. जास्त आनंदी राहतात, जास्त सामाजिक असतात आणि जास्त एक्सरसाइजही करतात. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनHealth Tipsहेल्थ टिप्सRelationship TipsरिलेशनशिपResearchसंशोधन