शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिला पुरूषांच्या 'या' ५ गोष्टी करतात नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 16:17 IST

रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध ठेवणे प्रेम व्यक्त करण्याची सर्वाच चांगली पद्धत आहे. असे मानले जाते की, या क्षणांमध्ये दोन्ही व्यक्ती सगळंकाही विसरून एकमेकांमध्ये हरवून जातात.

(Image Credit : Masel Urology)

रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध ठेवणे प्रेम व्यक्त करण्याची सर्वाच चांगली पद्धत आहे. असे मानले जाते की, या क्षणांमध्ये दोन्ही व्यक्ती सगळंकाही विसरून एकमेकांमध्ये हरवून जातात. पण असं खरंच होतं का? काही तज्ज्ञ यावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाहीत.

boldsky.com ने दिलेल्या एका वृत्तानुसार, शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान लोक त्यांच्या पार्टनरला पारखतात. हे काम महिला अधिक करतात. तज्ज्ञांनुसार, शारीरिक संबंधावेळी त्यांचं मन त्यावर केंद्रीत असतं, पण त्यांचं सब-कॉन्शिअस मन त्यांच्या पार्टनरला ऑब्जर्व करत असतं. एका रिसर्चनुसार, महिला शारीरिक संबंधादरम्यान खाली पाच गोष्टींवर लक्ष देऊ असतात.

पार्टनरचा श्वास

शारीरिक संबंधादरम्यान श्वास घेण्याचा वेग वाढतो. हृदयाचे ठोकेही वाढतात. या स्थितीत दोघेही एकमेकांच्या इतके जवळ असतात की, दोघेही श्वासांना फील करू शकतात. एक्सपर्ट्सनुसार, महिला शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान पार्टनरच्या श्वासांना नोटिस करतात. इंटिमेट क्षणांवेळी किस, मिठी मारणे इत्यादी क्रियांदरम्यान श्वासात होणारा चढ-उतार महिलांना जाणवतो आणि त्याने त्या प्रभावित होतात.

पार्टनरच्या शरीराचा आकार आणि वजन

शारीरिक संबंध ठेवतानाच एक महिला किंवा पुरूषाला आपल्या पार्टनरचं वजन जाणवू शकतं. अभ्यासकांचं हे मत आहे की, महिलांना पुरूषांच जास्त वजन पसंत असतं. महिलांना पार्टनरचा हा भार त्यांच्या पुरूषार्थाची जाणिव करून देतं. इंटिमेट रिलेशन वेळी महिला पुरूषांच्या शरीराच्या आकारावरही लक्ष देत असतात. त्यांचा फोकस छाती, मांड्या, बाहूंवर अधिक असतो.

पार्टनरच्या जिभेची टेस्ट

तज्ज्ञांचं मत आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जिभेची टेस्ट वेगळी असते. शारीरिक संबंध ठेवताना महिलांना त्यांच्या पार्टनरच्या जिभेची टेस्ट बारकाईने जाणवते. इतकेच नाही तर महिलांना पार्टनरच्या जिभेने स्पर्श करण्याची पद्धत आणि त्याने वाढणारी उत्तेजना चांगलीच लक्षात राहते. 

पार्टनरचे बदलते हावभाव

तज्ज्ञांनुसार, शारीरिक संबंधावेळी पुरूष कसा दिसतो याचाही महिलांवर प्रभाव पडतो. शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान पुरूष फार उत्तेजित होतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर येणारे हावभावही महिला नोटीस करतात. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपHealth Tipsहेल्थ टिप्स