शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
2
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
3
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
4
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
5
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
6
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
7
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
8
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
9
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
10
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
11
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
12
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
13
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
14
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
15
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
16
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
17
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
18
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
19
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
20
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: भाजपचा प्रचार का करतो म्हणत तरूणाला मारहाण; साताऱ्यात २० जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:31 IST

सातारा : नगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान गोडोली येथील प्रभाग क्रमांक १८ च्या मतदान केंद्र परिसरात भाजपचा प्रचार का करतोय, असे ...

सातारा : नगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान गोडोली येथील प्रभाग क्रमांक १८ च्या मतदान केंद्र परिसरात भाजपचा प्रचार का करतोय, असे म्हणत एका तरूणाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मोहित संदेश खुस्पे (रा. गोळीबार मैदान, गोडाली) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच ते सव्वा पाचच्या सुमारास गोडोली येथील राजमाता उद्यानासमोर मी उभा होतो. यावेळी अपक्ष उमेदवाराचे कार्यकर्ते तेथे आले. ‘तू माझ्या विरोधात भाजपचे काम करतो, असे म्हणत त्यांनी तलवारीने खून करण्याची मला धमकी दिली. त्यानंतर दांडके व पाईपने मारहाण केली. असेही मोहित यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Youth Beaten for Allegedly Campaigning for BJP; 20 Booked

Web Summary : In Satara, a youth was assaulted near a polling booth for allegedly campaigning for the BJP during local elections. Twenty individuals have been booked by police following the incident, with the victim reporting threats and physical violence.