शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चंदेरी दुनियेत स्थान न मिळाल्यानं तरुण नाराज; विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 21:10 IST

लहानपणापासून चित्रपटात काम करण्याच त्याचं स्वप्न होतं.

सातारा : लहानपणापासून चित्रपटात काम करण्याच त्याचं स्वप्न होतं. बारावी शिक्षण झाल्यानंतर त्यानं यु ट्यूबवरील एका छोट्याशा वेबसीरिजमध्येही त्यानं काम केलं. पण त्याला संधी काही मिळतं नव्हती. चित्रपटात हिरो बनन्याचं त्याचं स्वप्न अपूर्णचं राहत असल्याचं लक्षात येताच त्यानं विहिरीत उडी घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं. ही घटना फलटण तालुक्यातील गोखळीपाटी येथे २ जानेवारी रोजी घडली.

अतुल राजेंद्र शिंदे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतुल शिंदे याला चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा होती. यू ट्यूबवरील एका मराठी वेबसिरीजमध्ये त्याने काम केलं होतं. एक दिवस आपण नक्कीच चित्रपटात हिरो म्हणून काम करणार, असं तो आपल्या घरातल्या लोकांना आणि मित्रांजवळ बोलून दाखवायचा. हा छंद जोपासत तो एका गॅरेजमध्ये काम करत होता. मात्र, त्याला चित्रपटात संधी मिळत नव्हती. त्यामुळे तो नैराश्यात होता. तो सतत विचार करत असायचा. यातूनच त्याने फलटण तालुक्यातील गोखळी पाटीजवळील एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना जेव्हा त्याच्या घरातल्यांना समजली तेव्हा त्यांना जबर मानसिक धक्का बसला. सोशल मीडियावर तो सतत सक्रिय असायचा. एक दिवस आपले स्वप्न पूर्ण होइल, गॅरेजमध्ये आपल्याला काम करावे लागणार नाही, असं त्याला वाटत होतं. पण स्वप्नांचा पाठलाग करण्यापूर्वीच त्यानं स्वत:चं आयुष्य संपवलं. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नाेंद झाली असून, हवालदार साबळे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस