शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील एलबीएस कॉलेजचा देशपातळीवर गौरव, गौरव लोहार ठरले युवा शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 14:07 IST

स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे साताऱ्यातील एलबीएस कॉलेजचा देशपातळीवर गौरव, गौरव लोहार ठरले युवा शास्त्रज्ञभौतिकशास्त्रातील संशोधनासाठी, केंद्राकडून २२ लाखांचा निधी

सातारा : स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत सायन्स व इंजिनिअरिंग संशोधन बोर्डामार्फत हा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारासाठी विज्ञान, तंत्रज्ञान या विषयात मुलभूत आणि उपयोजित संशोधन करणाºया ३५ वर्षांच्या आतील संशोधकांना हा पुरस्कार देण्यात येतो.

या पुरस्कारासाठी डॉ. गौरव लोहार यांनी सादर केलेल्या सपर कपेसिटर आणि बायोसेन्सर या विषयावरील संशोधन प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पासाठी शासनाकडून बावीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.डॉ. गौरव लोहार हे मूळचे वारुंजी, ता. कºहाड येथील असून यापूर्वी त्यांचे चाळीस आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या यापूर्वीच्या संशोधनासाठी त्यांनी स्वामित्व हक्क (पेटंट) साठी प्रस्ताव दाखल केला आहे. तसेच पंधरा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये व्याख्याने दिली आहेत.

शिवाजी विद्यापीठामार्फत त्यांनी यापूर्वी अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच त्यांनी मॅनो मटेरियल्स फॉर द एनर्जी स्टोरेज अ‍ॅन्ड जनरेशन्स भरघोस असे काम केले आहे.या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी कौतुक केले. त्यांच्या या प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठ भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. व्ही. जे. फुलारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. 

भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी शासनाने जाहीर केलेल्या निधीपैकी साडेदहा लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे.- डॉ. राजेंद्र शेजवळ,प्राचार्य, एलबीएस कॉलेज, सातारा

टॅग्स :scienceविज्ञानSatara areaसातारा परिसर