शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मायणीच्या यशवंतबाबा महाराज रथोत्सवास प्रारंभ, हजारो भाविक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:32 IST

खटाव तालुक्यातील मायणी येथील यशवंतबाबा महाराज यांचा रथोत्सवास मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यासह जिल्हाबाहेरुन हजारो भाविक दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देमायणीच्या यशवंतबाबा रथोत्सवास प्रारंभजिल्हाबाहेरुन हजारो भाविक दाखल

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथील यशवंतबाबा महाराज यांचा रथोत्सवास मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यासह जिल्हाबाहेरुन हजारो भाविक दाखल झाले आहेत.माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत, यशवंतबाबा देवस्थानचे विश्वस्त व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सकाळी रथपूजन करण्यात आले.दरवर्षी धुलिवंदनपासून येथील यशवंतबाबा महाराज यांची रथोत्सव यात्रेस सुरुवात होते. यात्रेसाठी महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील जनावरांचे मोठे व्यापारी हजेरी लावतात. त्यामुळे ही यात्रा जनावरांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.

यात्रेनिमित्ताने खेळणी, मेवा मिठाईची दुकाने थाटली आहेत. पूजन झाल्यानंतर रथाची मिरवणूक सुरू झाली. मुख्य एसटी स्टँड मार्गे बाजार पेठेतून भारत मराठी शाळा, चाँदणी चौक, वडुजरोड, खंडोबामाळ आदी ठिकाणी रथ जाणार आहे .रथोत्सवासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा कमिटी तसेच जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबविल्या आहेत. तसेच सातारा, वडूज, दहिवडी येथून एसटीच्या फेऱ्यांही वाढविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTempleमंदिर