शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फलटण बसस्थानकात महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 20:10 IST

phaltan, murder, sataranews, police फलटण बसस्थानकात ५० ते ५५ वर्षांच्या महिलेचा डोक्यात घाव घालून खून करण्यात आला आहे. महिलेचा खून करून तेथेच झोपलेल्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिलेची ओळख पटलेली नसून संशयावरून अविनाश रोहिदास जाधव (रा. संतोषीमातानगर मलटण, ता. फलटण) याला अटक केली आहे.

ठळक मुद्देफलटण बसस्थानकात महिलेचा खूनफलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फलटण : फलटण बसस्थानकात ५० ते ५५ वर्षांच्या महिलेचा डोक्यात घाव घालून खून करण्यात आला आहे. महिलेचा खून करून तेथेच झोपलेल्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिलेची ओळख पटलेली नसून संशयावरून अविनाश रोहिदास जाधव (रा. संतोषीमातानगर मलटण, ता. फलटण) याला अटक केली आहे.फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फलटण बसस्थानकातील जुना बारामती स्टँडवर एका महिलेचा फरशीवर तोंड आपटून अथवा कोणत्यातरी कठीण हत्याराने तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मारून गंभीर जखमी करून खून केला. बसस्थानकातील सुरक्षारक्षकाने आजूबाजूचे रिक्षाचालक व नागरिकांनी घटनास्थळावरून मृत महिलेजवळच झोपलेल्या संशयितास ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. फलटण पोलीस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.संबंधित महिला अनेक दिवसांपासून बसस्थानकात राहत होती. तिला नीट चालता येत नसल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना खायला ती मागायची. तसेच संशयितही बसस्थानक परिसरातच असायचा. घटनास्थळी सातारा येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

याबाबतची फिर्याद राज्य परिवहन महामंडळातील सुरक्षारक्षक दत्तात्रय बबन सोनवलकर (रा. दुधेबावी, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप पोमण तपास करत आहेत.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस