शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातून सुटल्यानंतर महिलेचा पुन्हा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:44 IST

म्हसवड : अत्याचाराचा प्रयत्न आणि अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या प्रकरणात कारागृहात आठ महिने राहिल्यानंतर जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपीने  महिलेचा पुन्हा विनयभंग ...

ठळक मुद्देकारागृहातून सुटल्यानंतर महिलेचा पुन्हा विनयभंग

म्हसवड : अत्याचाराचा प्रयत्न आणि अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या प्रकरणात कारागृहात आठ महिने राहिल्यानंतर जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपीने  महिलेचा पुन्हा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकाराची पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन संबंधित आरोपीला अटक केली. दादा उर्फ हणमंत खंडू जाधव, असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दादा जाधव याने संबंधित पीडित महिलेचा यापूर्वी विनयभंग केला होता. या गुन्ह्यात तो आठ महिने कारागृहात होता. गेल्या चार दिवसांपूर्वी तो कारागृहातून सुटला. त्यानंतर त्याने पीडित महिलेला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिलेने त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने तिच्या मोबाईलवर एसएमएस पाठविले. परंतु त्यालाही पीडित महिलेने दादा दिली नाही.

संंबंधित महिला आपल्या मुलांना क्लासला सोडण्यासाठी जात असताना त्याने पीडित महिलेचा पाठलाग केला. घरी गेल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन दादा जाधवला अटक केली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस