शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही- उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 12:10 IST

सातारा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे.

साताराः सातारा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीका केलीय. ते म्हणाले, दर पाच वर्षांनंतर लोकशाहीची प्रक्रिया राबवली जाते. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्यातील निवडणुका अटळ असतात. माझ्या मनावर एक प्रकारचं दडपण होतं, ते आता नाहीसं झालंय. मोकळ्या मनानं लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता सज्ज झालो आहे.आदरणीय पवार साहेब सगळ्यांनाच मंत्रिपदं देऊ शकत नाही, तरीही मला कुठल्याही पदाची अपेक्षा नव्हती, माझ्या मतदारसंघात अनेक वर्षांपासून रखडलेली कामं मार्गी लावणार आहे. 1996पासून कृष्णा खोरेची मूलभूत कामं मार्गी लागलेली नाहीत. त्यावेळीसुद्धा मी मुंडेसाहेबांना दुष्काळी भागाला न्याय मिळण्याची मागणी केली होती. अटलजींनी नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती, परंतु ती काही आघाडी सरकारनं पूर्ण केलेली नाही. राजकारण करणं हा माझा पिंड नाही. लोकांचे प्रश्न घेऊन मी पुढे जात असतो, असंही उदयनराजे म्हणाले आहेत. दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील विरुद्ध माजी खासदार उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने श्रीनिवास पाटील 3 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या.परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांच्या नावाची घोषणा केली.शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना मंगळवारी फोन करून श्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा अशी सूचना केली आहे. 3 ऑक्टोबर रोजी पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले सगळे उमेदवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले