शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाधवान कुटुंब नाव बदलून राहिले लोणावळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 03:11 IST

महाबळेश्वर पोलिसांच्या चौकशीतून झाले स्पष्ट

महाबळेश्वर : पाचगणी येथे इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केलेले एस बँक घोटाळ्यातील संशयित प्रसिद्ध उद्योगपती वाधवान बंधूंची चौकशी करण्यासाठी महाबळेश्वर पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या नेतृत्वाखाल्ांी पोलिसांचे एक पथक नुकतेच लोणावळा येथे गेले होते. त्यांच्या चौकशीची एक फेरी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये वाधवान कुटुंब नाव बदलून राहिल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आल्याचे समजते. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान, चौकशी पथकाला क्वारंटाईन कक्षात प्रवेश नाकारण्यात आल्याने सखोल चौकशीसाठी २३ एप्रिलची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गृहविभागाचे सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्राचा आधार घेऊन एस बँक घोटाळ्यातील संशयित उद्योगपती वाधवान यांनी कुटुंब आणि २३ जणांसह लोणावळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच्या चौकशीसाठी पोलिसांचे एक पथक वाधवान बंधू हे लोणावाळ्याच्या ज्या भागात राहिलेले त्या भागात चौकशी करून नुकतेच परत आले.महाबळेश्वर पोलीसांचे तपासपथक लोणावळ्याजवळील तुंगार्ली पिकॉक व्हॅली या सोसायटीत पोहोचले. याच सोसायटीतील दोन बंगले वाधवान यांनी भाड्याने घेतले होते. हे दोन्ही बंगले मुंबईच्या एका धनिकाचे असून, ते भाड्याने दिले जातात. याठिकाणचा केअर टेकर यांची चौकशी महाबळेश्वरच्या पोलीस पथकाने केल्याचे समजते.प्रशासन अंधारात

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान