शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

दुष्काळविरोधातील लढाईत गावांना मिळाला दिलासा!

By admin | Updated: December 17, 2015 22:56 IST

१९७२ पेक्षा भयंकर परिस्थिती : प्रशासनाला सज्जता दाखवावीच लागणार-- लढा दुष्काळाशी

सागर गुजर-- सातारा जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने १९७२ च्या दुष्काळापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना विस्थापिताची वेळ आलेली आहे. दुष्काळाविरोधात लढाईत ३५८ गावांचा समावेश दुष्काळसदृश गावांच्या यादीत झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र नव्या वर्षाच्या प्रारंभापासून प्रशासनाला अधिक सज्ज राहून उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन, तडवळे संमत वाघोली, खामकरवाडी, आसनगाव, शहापूर, तळीये, विखळे, जाधववाडी, फडतरवाडी, बनवडी, दुधनवाडी, अरबवाडी, बिचुकले, नलवडेवाडी, किन्हई, मदनापूरवाडी, अंबवडे स. कोरेगाव, खडखडवाडी, धुमाळवाडी, चिलेवाडी, नागेवाडी, भाडळे, हासेवाडी, बोधेवाडी, हिवरे, कवडेवाडी, जांब खु., होलेवाडी, जायगाव, वाघजाईवाडी, खिखिंडी, शेल्टी, साठेवाडी, आर्वी, कोंबडवाडी, नागझरी, वेळू, बेलेवाडी, न्हावी बु., पवारवाडी, भीमनगर, दरे तर्फ जांब, रेवडी, तांबी, परतवडी, पळशी, गुजरवाडी, वडाचीवाडी, शेंदूरजणे, रूई, अनभुलेवाडी, बोरजाईवाडी, सिध्दार्थनगर, आझादपूर, चिमणगाव, बोधेवाडी, भंडारमाची, रामोशीवाडी, भाटमवाडी, पिंपोडे बु., भावेनगर, घिगेवाडी, वाघोली, सर्कलवाडी, चौधरवाडी, राऊतवाडी, अनपटवाडी, सोनके, जगतापवाडी, करंजखोप, मोरबंद, चवणेश्वर, नांदवळ, रणदुल्लाबाद, सोळशी, नायगाव या गावांचा समावेश आहे.खटाव तालुक्यातील वडूज, सातेवाडी, गणेशवाडी, नायकाचीवाडी, उंबर्डे, हिंगणे, तडवळे, कुरोली, मांडवे, पेडगाव, पळशी, शिरसवाडी, वाकळवाडी, गुरसाळे, अंबवडे, खटाव, दरुज, सुंदरपूर, वाकेश्वर, भुरकवाडी, दरजाई, धारपुडी, भोसरे, वडखळ, कोकराळे, अंभेरी, कटगुण, उंबरमळे, निढळ, कातंळगेवाडी, जाखणगाव, रामोशीवाडी, गादेवाडी, आमलेवाडी, हुसेनपूर, जांब, बिटलेवाडी, रामेश्वर, पुसेसावळी, थोरवेवाडी, लक्ष्मीनगर, राजाचे कुर्ले, पारगाव, गोरेगाव वांगी, गिरजाशंकरवाडी, वाझोंळी, रहाटणी, लाडेगाव, रेवली पुर्न. वडगाव जस्वा., उंचिठाणे, चोराडे, शेनवडी, औंध, जायगाव, करांडेवाडी, कळंबी, वडी, खातगुण, भांडेवाडी, पुसेगाव, विसापूर, रेवलकरवाडी, मायणी, पडळ, हिवरवाडी, कान्हरवाडी, कानपात्रे, अनफळे, विखळे, ढोकळवाडी, पाचवड, मुळीकवाडी, गारळेवाडी, गारुडी, तरसवाडी, कलेढोण, निमसोड, चितळी, शेडगेवाडी, म्हासुर्णे, मोराळे, गुंडेवाडी, मरडवाक, भूषणगड, होळीचागाव, शिंदेवाडी, नवलेवाडी, नागनाथवाडी, नेर, वर्धनगड, लाडेवाडी, गोपूज, कमठे, गोसाव्याचीवाडी, लोणी, वरुड, धकटवाडी, नांदोशी, त्रिमली, खबालवाडी, पिंपरी, सूर्याचीवाडी, दातेवाडी, येळीव, खरशिंगे, गणेशवाडी औंध, कातरखटाव, येरळवाडी, नढवळ, धोंडेवाडी, माने/तुपेवाडी, गोरेगाव निम., बोबाळे, डाळमोडी, एनकूळ, खातवळ, कणसेवाडी, यलमरवाडी, डांभेवाडी, पळसगाव, बनपुरी, बुध, वेटणे, रणसिंगवाडी, राजापूर, पवारवाडी, फडतरवाडी नेर, गारवडी, अनपटवाडी, मांजरवाडी, चिंचणी, काळेवाडी, पांढरवाडी, मोळ, डिस्कळ, पांगरखेल, काटेवाडी, फडतरवाडी बुध, ललगुण, काटकरवाडी. माण तालुक्यातील दहिवडी, बिदाल, वडगाव, पांगरी, बिरोबानगर, बिजवडी, येळेवाडी, जाधववाडी, तोंडले, मोगराळे, मार्डी, भालवडी, खुटबाव, पर्यंती, इंजबाब, संभूखेड, हवालदारवाडी, खडकी, भाटकी, रांजणी, वरकुटे-म्हसवड, वाकी, माळवडी, मलवडी, शिरवली, सत्रेवाडी, आंधळी, कासारवाडी, टाकेवाडी, परकंदी, शिंदी खु., भांडवली, बोडके, शिंदी बु., कुळकजाई, बोथे, खोकडे, कळसरवाडी, गाडेवाडी, श्रीपालवन, वारुगड, उगलेवाडी, गरडाचीवाडी, खंड्याचीवाडी, गोंदवले बु., किरकसाल, गोंदवले खुर्द, जाशी, पळशी, मनकर्णवाडी, पिंगळी बु., पिंगळी खुर्द, सुरुपखानवाडी, महिमानगड, उकिर्डे, पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी, लोधवडे, पिंपरी, धामणी, म्हसवड (न. पा.), हिंगणी, धूळदेव, कारखेल, पुळकोटी, गांगोती, शिरताव, देवापूर, पळसावडे, शेनवडी, काळचौंडी, वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, कुक्कुडवाड, आगासवाडी, पुळकेवाडी, वडजल, ढाकणी, गटेवाडी, नरवणे, दोरगेवाडी, काळेवाडी, दिवड, दीडवाघवाडी, पानवण, जांभुळणी, वळई, विरळी, चिल्लारवाडी, शिंगणापूर, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, मोही, डंगिरेवाडी, राजवडी, पाचवड, अनुभुलेवाडी, घेरेवाडी, शेवरी, सोकासन, राणंद. कऱ्हाड तालुक्यातील मसूर, किवळ, खोडजाईवाडी, शामगाव, घोलपवाडी, गोसावेवाडी, पाडळी हेळगाव, गायकवाडवाडी, सुर्ली, कामथी. वाई तालुक्यातील सुरूर, मोहडेकरवाडी, वेळे, गुळुंब, कवठे, वहागाव, केंजळ, चांदक, बालेघर, चोराचीवाडी या गावांचा हंगामी पैसेवारीत समावेश होता. विशेष म्हणजे वाई, कऱ्हाड या सधन तालुक्यांनाही पावसाने फटका दिला आहे. त्यामुळे कोरेगाव, खटाव, माण या दुष्काळी तालुक्यांप्रमाणेच कऱ्हाड, वाई तालुक्यांतील गावेही पोळली गेली आहेत. वाई तालुक्यातील धोम-बलकवडीचे फलटण तालुक्याला मिळत असल्याने वाईत दुष्काळ आणि फलटणमध्ये सुकाळ, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांतया आहेत उपाययोजनाकृषी पंप वीज बिलात ३३.५ टक्के सूटपाणीपुरवठ्याचे टँकर प्राधान्याने पुरविणारशेतीपंपाची वीज जोडणी अंखंडितशाळा, महाविद्यालयांची फी माफीजमीन महसुलात मिळाली सूटहंगामी पैसेवारीमध्ये जिल्ह्यातील ३४३ गावे ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी येत असल्याने या गावांतील जमीन महसूलात ४ लाख ५ हजार ९२२ रुपये इतकी सूट मिळाली आहे. उर्वरित १५ गावे अंतिम पैसेवारीत नव्याने आढळून आली असल्याने याही गावांचा समावेश महसूल सूटमध्ये होणे गरजेचे आहे.