शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : विलासराव उंडाळकरांना विधानपरिषद मिळाली तर आनंदच : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 15:33 IST

काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर मला आनंदच होईल. कऱ्हाड तालुक्यात आणखी एक आमदार वाढेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविलासराव उंडाळकरांना विधानपरिषद मिळाली तर आनंदच : पृथ्वीराज चव्हाण..पण संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात

कऱ्हाड : आगामी काळात विधानपरिषदेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यातील दोन काँग्रेस व एक राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल. त्यात जर काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर मला आनंदच होईल. कऱ्हाड तालुक्यात आणखी एक आमदार वाढेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.कऱ्हाड येथे चव्हाण यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनी उंडाळकरांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याचे समजते. याबाबत छेडले असता पृथ्वीराज चव्हाण यांनी वरील मत व्यक्त केले.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विधानपरिषदेवर कोणाला संधी द्यायची, हे काही माझ्या हातात नाही. हा निर्णय काँग्रेस पक्ष किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे घेतील. सध्या तेथे माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे असे तिघेजण सदस्य आहेत. यातील कोणाला थांबवायचे? कोणाला संधी द्यायची, हा सर्वस्वी निर्णय पक्ष घेईल.कऱ्हाड तालुक्यात सध्या बाबा-काका गटाच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत विचारले असता त्यांनी फक्त स्मितहास्य करणे पसंद केले. त्यानंतरही पत्रकारांनी उंडाळकर तर कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या पाठीशी राहा, असे सांगताहेत. असा मुद्दा मांडताच यातून त्यांना तर भाजपला मदत करू नका, असेच सांगायचे आहे, असेही ते म्हणाले.भाजपमधीलही अनेक मंडळी आज त्यांच्या कारभाराला कंटाळून त्यांना रामराम करू लागले आहेत. मोदी हटावचा नारा देत आहेत आणि उंडाळकरांनी तर अनेक वर्षे काँग्रेसचेच काम केले आहे, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSatara areaसातारा परिसरVilasrao Patil-Undalkarविलासराव पाटील-उंडाळकर