शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

साताऱ्यातील खड्ड्याने घेतला पुण्यातील महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:01 IST

शिवथर ते वडूथदरम्यान असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळ्याने दुचाकीवरून पडून पुण्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. जयश्री सतीश रासकर (४२, रा. धालेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यातील खड्ड्याने घेतला पुण्यातील महिलेचा बळीशिवथर-वडूज रस्त्यावरील घटना : पतीच्या दुचाकीवरून पडून मृत्यू

सातारा : शिवथर ते वडूथदरम्यान असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळ्याने दुचाकीवरून पडून पुण्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. जयश्री सतीश रासकर (४२, रा. धालेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धालेवाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील सतीश हरीभाऊ रासकर व त्यांच्या पत्नी जयश्री हे दोघे बुधवारी सकाळी धालेवाडीहून पाटणला मोटरसायकलवरून निघाले होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवथर ते वडूथदरम्यान असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची मोटारसायकल जोरदार आदळली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या जयश्री रासकर या खाली पडून गंभीर जखमी झाल्या.

त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांचे पती सतीश रासकर यांनी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर