शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: जावळीतील जवानाची जम्मूत हत्या, एक वर्षानंतर झाला उलगडा; संबंधित जवानाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 18:30 IST

एके ४७ मधून प्रथमेशवर गोळीबार

सातारा : जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र जवान प्रथमेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा झाला असून, त्यांची हत्या झाली असल्याची धक्कादायक माहिती एक वर्षानंतर समोर आली आहे. जवान प्रथमेशवर जम्मू येथे त्यांच्याच सहकाऱ्याने एके ४७ रायफलमधून गोळीबार केला. याप्रकरणी संबंधित जवानाला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, वीर जवान प्रथमेश पवार हे दि. २० मे २०२२ रोजी जम्मूतील मिल्ट्री कॅम्पमध्ये गोळी लागून शहीद झाल्याचे पवार कुटुंबाला सांगण्यात आले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यांचा घातपात झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास जम्मू- काश्मीर पोलिस दलाकडे सोपविण्यात आला होता. तब्बल दहा महिन्यांच्या तपासानंतर वीर जवान प्रथमेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. प्रथमेश ज्या कॅम्पमध्ये ड्यूटीवर होते त्याच कॅम्पमधील वैद्य खुशरंग या जवानाने त्यांच्यावर एके ४७ या रायफलमधून गोळीबार करून त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले. यानंतर जम्मू पोलिसांनी खुशरंगला अटक केली. नेमकी कोणत्या कारणातून प्रथमेशची हत्या करण्यात आली, हे मात्र अद्याप समोर आले नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान