शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

एवढे दागिने कशाला घालताय म्हणत वृध्दाला लुटले, अज्ञातावर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 16:32 IST

दुचाकीवरील एक युवक त्यांच्याजवळ आला आणि ''एवढे सोन्याचे दागिने कशाला घालून फिरता. ते रुमालात बांधून देतो,'' असे सांगितले. अन् हातचलाखीने दागिने लंपास केले.

सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात चालत निघालेल्या एका वृध्दाकडील ७५ हजारांचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना काल, शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, हणमंत गणपती भोसले (वय ७४) हे बाँबे रेस्टॉरंट परिसरातील मोरया हॉस्पिटलजवळ राहतात. शुक्रवार, दि. १४ रोजी सायंकाळी ते चालत निघाले होते. यावेळी दुचाकीवरील एक युवक त्यांच्याजवळ आला आणि ''एवढे सोन्याचे दागिने कशाला घालून फिरता. ते रुमालात बांधून देतो,'' असे सांगितले. यानुसार भोसले यांनी त्या अज्ञात युवकाकडे सोन्याची चेन, दोन वेढणी, अंगठी असा ७५ हजारांचा ऐवज दिला. तो ऐवज रुमालात बांधण्­याचा बहाणा करत युवकाने तो लांबवला. दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहा­यक फौजदार शशिकांत भोसले हे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी