शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे तर स्वयंभू नेते : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 09:07 IST

'साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे तर स्वयंभू नेते आहेत. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बसतात, उठतात. त्यामुळे त्यांची गणती वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील,' असा प्रतीप्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पत्रकारांना विचारला. त्यामुळे उपस्थितांच्यात खसखस पिकली.

ठळक मुद्देसाताऱ्याचे खासदार उदयनराजे हे तर स्वयंभू नेते : अजित पवार म्हणे... ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसोबत कसे फिरतील

कऱ्हाड : ' साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे तर स्वयंभू नेते आहेत. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बसतात, उठतात. त्यामुळे त्यांची गणती वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील,' असा प्रतीप्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पत्रकारांना विचारला. त्यामुळे उपस्थितांच्यात खसखस पिकली.येथील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी नाष्ट्यासाठी आलेल्या अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एका पत्रकाराने राष्ट्रवादीचा हल्लाबोल होत असताना साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यामध्ये दिसत नाहीत. याबाबत छेडले असता ते प्रथमत: गालातल्या गालात हसले आणि या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरूवात केली.अजित पवार म्हणाले, 'खरंतर उदयनराजेंची काम करण्याची पद्धत आमच्यापेक्षा तुम्हा पत्रकारांना जास्त माहिती आहे. त्यांच्या काम करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यांची स्वतंत्र ओळख आहे. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. ते साहेबांसोबत असतात. एवढेच सांगणे त्यांनी पसंत केले.'

दरम्यान, रविवारी साताऱ्यात झालेल्या हल्लाबोल यात्रा व जाहीर सभेकडे उदयनराजेंनी पाठ फिरवली. तर शिवेंद्रसिंहराजेंनी मी साताऱ्याचा मालक आहे, असे एकट्या कोणी समजू नये, असे नाव न घेता उदयनराजेंवरच हल्ला चढवला. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिलेले हे उत्तर राजकीयदृष्ट्या तर्कवितर्क लावणारे आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAjit Pawarअजित पवारSatara areaसातारा परिसर