शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंनी मनं जिंकली; 'त्या' चिमुकलीकडून सगळीच पुस्तके खरेदी केली! video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 12:51 IST

राजेंनी दिलदारपणाने या चिमुकलीकडील सर्वच पुस्तके विकत घेतली. याचा व्हिडिओ सध्या सर्वच व्हायरल होत आहे.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी त्यांच्या हटके स्टाईलमुळे बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. कॉलर उडवणे, बाईकची सुसाट रपेट तर पुष्पा सिनेमाच्या गाण्यावर कॉलर उडवत फ्लाईंग किस करताना त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. मात्र आता उदयनराजे चर्चेत आले ते एका वेगळ्याच प्रसंगामुळे. याप्रसंगामुळे उदयनराजेंनी सर्वांचीच मने जिंकली.त्याच झाल अस उदयनराजे आपल्या कारमधून प्रवास करत होते. यावेळी रस्त्यावर एक चिमुकली पुस्तके विकत उभी होती. या चिमुकलीने उदयनराजेंच्या गाडीजवळ येत पुस्तके खरेदी करण्याची विनंती केली. यावेळी राजेंनी दिलदारपणाने या चिमुकलीकडील सर्वच पुस्तके विकत घेतली. याचा व्हिडिओ सध्या सर्वच व्हायरल होत आहे.अलिकडे ट्रफिक सिग्नलला अशी अनेक लहान मुले आपल्या पोटापाण्यासाठी अश्या कोणत्या ना कोणत्या गोष्टी विकत असल्याचे चित्र आहे. अशीच घटना उदयनराजेंच्या नजरेस पडली अन् त्यांनी या चिमुकलीकडील सर्वच पुस्तके विकत घेतली. अशी ही चिमुकले रस्त्यावर काहींना काही विकून आपल्या पोटाची भूक भागवत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले