शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रेमीयुगुलांना लुटणार्‍या दोघांना अटक

By admin | Updated: May 25, 2014 00:32 IST

दोघांना बारामती दिले वाई पोलिसांच्या ताब्यात

 वाई : वाई-पाचगणी दरम्यान घाटात प्रेमीयुगुलांना लुटणार्‍या टोळीतील दोघांना बारामती येथून वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयात हजर केल्यावर त्यांना दि. २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाई-पाचगणी घाटात नागेवाडी फाटा दरम्यान प्रेमीयुगुलांना धमकावून लुटणारी एक टोळी कार्यरत होती. याप्रकरणी पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू होता. मागील एका गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातील संशयित आंबादास तायप्पा पवार (वय २४, रा. वालचंदनगर चिखली, ता. इंदापूर) आणि अक्षय बाबूराव जाधव (वय २०, रा. मळद, ता. बारामती) यांची माहिती घेतली असता त्यांना बारामती तालुका पोलिसांनी दुसर्‍या एका गुन्ह्यात अटक केल्याचे समजले. त्यावरून शुक्रवारी रात्री बारामती पोलिसांकडून या दोघा संशयितांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केल्यावर दि. २७ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली. पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली छगन शेडगे, बापूराव धायगुडे, जितेंद्र कांबळे, विक्रम कणसे यांनी ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र माळवे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)