शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगडाच्या पायथ्याला आणखी दोन कबरी सापडल्या, इतिहास तज्ज्ञांकडून घेतली जातेय माहिती

By दत्ता यादव | Updated: November 12, 2022 14:30 IST

अफजलखान कबरीजवळील पाडलेले बांधकाम हटविताना प्रशासनाला आज, शनिवारी सकाळी आणखी दोन कबरी त्या ठिकाणी दिसून आल्या

सातारा : प्रतापगडाच्या  पायथ्याला अफजल खानाशिवाय आणखी दोन कबरी सापडल्या असून, या कबरी नेमक्या कोणाच्या आहेत. याबाबत महसूल विभाग माहिती घेत आहे.शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासनाने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमण काढून टाकले. चोवीस तासांत ही कारवाई पूर्ण करण्यात आली. पाडलेले बांधकाम हटविताना प्रशासनाला आज, शनिवारी सकाळी आणखी दोन कबरी त्या ठिकाणी दिसून आल्या. या कबरीचे प्रशासनाने फोटो काढले आहेत. कबरीवरील नावे प्रशासनाला समजली असून, इतिहास तज्ज्ञांकडून याची माहिती घेतली जात आहे.या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी दोन कबरी असल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचं काम महसूल विभागाकडून सुरू आहे.दरम्यान, अफजल खानाच्या कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावं, अशी मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर २००६ पासून हा परिसर सील करण्यात आला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPratapgad Fortप्रतापगड किल्ला