शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात किराणा स्टोअर्समधून दोन लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 17:06 IST

सातारा येथील शनिवार पेठेतील जयहिंद किरणा स्टोअर्समध्ये दोन लाख १९ हजार ८३० रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात किराणा स्टोअर्समधून दोन लाखांचा गुटखा जप्तएकाला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : येथील शनिवार पेठेतील जयहिंद किरणा स्टोअर्समध्ये दोन लाख १९ हजार ८३० रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे.सद्दाम नौशाद मोदी (रा. नकाशापुरा शनिवार पेठ, सातारा) असे अटक झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शनिवार पेठेतील जयहिंद किराणा स्टोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला सतर्क करून तेथे पाठविले. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास टीम तेथे पोहोचल्यानंतर किराणा स्टोअर्सची झडती घेण्यात आली. त्यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा सापडला. हा साठा पोलिसांनी जप्त करून मालक सद्दाम मोदी याला अटक केली.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, पोलीस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनिर मुल्ला, प्रमोद सावंत आदींनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर