शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील इशाऱ्याचा जाब विचारणाऱ्या दोघांवर वार, दोघे जखमी; दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:56 IST

महिलेला अश्लील इशारा का केला, याचा जाब विचारण्यास गेलेल्या दोघांवर कोयता आणि चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना भिमाबाई आंबेडकर नगरात पाच दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देअश्लील इशाऱ्याचा जाब विचारणाऱ्या दोघांवर वारदोघे जखमी; दोघांवर गुन्हा

सातारा : महिलेला अश्लील इशारा का केला, याचा जाब विचारण्यास गेलेल्या दोघांवर कोयता आणि चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना भिमाबाई आंबेडकर नगरात पाच दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संजय एकनाथ माने, रोहित संजय माने (रा. आंबेडकर नगर, सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मित्राच्या पत्नीला संजय माने हा लांबूनच हाताने अश्लील इशारा करत होता.

याची माहिती आसिफ मज्जीद शेख (वय १९, रा. भिमाबाई आंबेडकर नगर, सदर बझार सातारा) व त्याच्या मित्राला मिळाली. त्यानंतर दोघेजण माने याला जाब विचारण्यास गेले. त्यावेळी आसिफ याच्या खांद्यावर कोयत्याने तर त्याच्या मित्राच्या उजव्या हातावर चाकूने दोघांनी वार केले.

यामध्ये दोघेही जखमी झाले. रुग्णालयातून डिस्जार्च मिळाल्यानंतर आसिफने शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी संजय माने आणि रोहित माने या दोघांवर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर