शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बेंगलोर महामार्गावर दोन अपघातांत, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 20:57 IST

सातारा/पाचवड : पुणे-बेंगलोर महामार्गावर मंगळवारी बोपेगाव, ता. वाई येथे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला व्हॅनने पाठीमागून धडक दिली. यात व्हॅनचालक लक्ष्मण सूर्यकांत सरगर (वय ५०, रा. साखरवाडी, ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेंद्रे, ता. सातारा हद्दीत दुचाकीवरील ताबा सुटल्याने चारीत पडून सचिन रघुनाथ पाटील (२७, रा. शिरगाव, ता. वाळवा, ...

सातारा/पाचवड : पुणे-बेंगलोर महामार्गावर मंगळवारी बोपेगाव, ता. वाई येथे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला व्हॅनने पाठीमागून धडक दिली. यात व्हॅनचालक लक्ष्मण सूर्यकांत सरगर (वय ५०, रा. साखरवाडी, ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेंद्रे, ता. सातारा हद्दीत दुचाकीवरील ताबा सुटल्याने चारीत पडून सचिन रघुनाथ पाटील (२७, रा. शिरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, आशियाई महामार्गावर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जोशी विहीरनजीक साताºयाहून पुण्याच्या दिशेने जाणाºया टेम्पोला (एमएच १४ जीयू ४५२) पाठीमागून आलेल्या व्हॅनने (एमएच १३ एन ६७८२) जोरदार धडक दिली. या अपघातात व्हॅनमधील लक्ष्मण सरगर व रुपाली लक्ष्मण सरगर (४९, दोघे रा. साखरवाडी, ता. फलटण) गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान लक्ष्मण सरगर यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

महामार्गावर दुसरा अपघात शेंद्रेनजीक घडला. सचिन पाटील हे साताºयाहून कोल्हापूरच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच १० सीवाय ५६०८) जात होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शेंद्रे येथील पिराचा दर्गा परिसरात आल्यानंतर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला, यानंतर त्यांची दुचाकी रस्त्याकडेला असलेल्या चारीत गेली. या अपघातात सचिन पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची सातारा तालुका पोलिसांत नोंद झाली आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात