शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अलगुडेवाडीत परप्रांतीय युवकाचा खून, मृतदेह चिलरमध्ये टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 16:39 IST

अलगुडेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत असणाऱ्या कत्तलखान्यातील परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सोमेर सोहेबराव अली (वय २७, मूळ रा. फौजदारचर, ता. चाफर जि. दुबरी, आसाम) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देअलगुडेवाडीत परप्रांतीय युवकाचा खून, मृतदेह चिलरमध्ये टाकला अज्ञातांकडून धारदार शस्त्राने वार

फलटण : अलगुडेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत असणाऱ्या कत्तलखान्यातील परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सोमेर सोहेबराव अली (वय २७, मूळ रा. फौजदारचर, ता. चाफर जि. दुबरी, आसाम) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सोमेर अली हा कामगार गेल्या काही वर्षांपासून अलगुडेवाडी येथील कत्तलखान्यात कामाला होता. दरम्यान, रात्री सोमेर याच्यावर अज्ञात संशयिताने धारदार शस्त्राने वार करून त्याचा मृतदेह आवारातील चिलरमध्ये टाकला होता.

बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमन करीत आहेत. या खूनप्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर