शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर येथे घोड्यावरून पडून पुण्याचा पर्यटक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 19:29 IST

वेण्णालेक येथे घोडेसवारी करताना पुणे येथून महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेले आशिष भाटिया हे किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्यांच्यावर बेल एअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देमहाबळेश्वर येथे घोड्यावरून पडून पुण्याचा पर्यटक जखमीवेण्णालेक येथे घोडेसवारी करताना तोल गेला

महाबळेश्वर : वेण्णालेक येथे घोडेसवारी करताना पुणे येथून महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेले आशिष भाटिया हे किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्यांच्यावर बेल एअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, पुणे येथून आशिष भाटिया हे पत्नी व मुलांसमवेत दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वरला पर्यटनासाठी आले आहेत. दोन दिवस येथील प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर शुक्रवारी परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी वेण्णालेक येथे घोडेसवारीसाठी ते आले.

आपल्या लहान मुलांसमवेत ते घोडेसवारीसाठी घोड्यावर बसले. मात्र घोड्यावरून त्यांचा तोल गेल्याने ते खाली मैदानावर कोसळले. त्यांच्यासोबत घोड्यावर बसलेला त्यांचा लहान मुलगा बचावला.

जखमी भाटिया यांना स्थानिक घोडे व्यावसायिकांनी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणले. त्यांच्या माणक्यास दुखापद झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना पाचगणी येथील बेल एअर रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर