शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कराडला तीन देशी पिस्तूल बाळगणारे तिघे ताब्यात, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:02 IST

कराड (जि. सातारा) : कराड तालुक्यातील शामगाव घाट ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील दर्शन रसवंतीगृहाच्या समोर तीन देशी बनावटीचे पिस्तूल ...

कराड (जि. सातारा) : कराड तालुक्यातील शामगाव घाट ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील दर्शन रसवंतीगृहाच्या समोर तीन देशी बनावटीचे पिस्तूल (पिस्टल) बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे प्लॅस्टिकचे डबीसह २ मोबाइल व १ ब्रिझा कार असा सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.कार्तिक अनिल चंदवानी (१९, रा. लाहोटीनगर, मलकापूर, ता. कराड), ऋतेश धर्मेंद्र माने (२२, रा. कृष्णा अंगण, बंगलो नं. सी-३, वाखाण रोड, कराड), अक्षय प्रकाश सहजराव (२८, रा. लाहोटीनगर, मलकापूर, ता. कराड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Three Arrested in Karad with Illegal Pistols, Arms Seized

Web Summary : Police in Karad, Satara, arrested three individuals near Shamgaon Ghat with three illegal pistols and live cartridges. Authorities seized the weapons, two mobile phones, and a car, totaling ₹8.5 lakhs. The suspects are from Malkapur and Karad.