शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाने आणखी तीन जनावरांचा मृत्यू, आतापर्यंत १३२ पशुधन बाधित

By नितीन काळेल | Updated: September 14, 2022 18:36 IST

पशुसंवर्धन विभागापुढेही लम्पीला रोखण्याचे आव्हान आहे.

सातारा : जिल्ह्यात लम्पी त्वचा रोग जनावरांच्या संख्येत वाढ होत चालली असून आणखी तीन पशुधनाचा मृत्यू झाला. त्यामुळे लम्पीने मृत्यूमुखी पडणाऱ्या जनावरांचा आकडा पाचवर पोहोचला. तर आतापर्यंत १३२ जनावरांना लम्पी रोगाने गाठले आहे.लंपी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. असे असले तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प असते. जिल्ह्यात सध्यस्थितीत जनावरांना आवश्यकतेनुसार लस आणि उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत ६५ जनावरे या रोगाने बाधित झाली होती. तर २० जनावरे रोगातून बरी झाली होती. त्याचबरोबर जिल्ह्यात प्रथमच कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी येथे एका बैलाचा लम्पीने मृत्यू झाला.जिल्ह्यात सोमवारपर्यंत लम्पी बाधित जनावरांचा आकडा ६५ होता. मात्र, मंगळवारी हाच आकडा १२३ तर बुधवारी १३२ पर्यंत पोहोचला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागापुढेही लम्पीला रोखण्याचे आव्हान आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत पाच जनावरांना रोगाने मृत्यू झाला आहे. यामधील तीन जनावरे बुधवारी दगावली.  फलटण तालुक्यात शिंदेवाडी (आसू) आणि जिंतीत जनावरे दगावली. त्याचबरोबर खटाव तालुक्यातील मानेवाडीत एका जनावराचा मृत्यू झाला.

२३ हजार जनावरांना लसीकरण...जिल्ह्यात लंपी बाधित जनावरांचा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमिवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रातील जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत २३ हजार ५०० जनावरांना लसीकरण झाले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर