शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील वसतीगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 11:50 IST

सातारा येथील कोडोलीतील सावित्रीबाई फुले वसतीगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देसाताऱ्यातील वसतीगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरणशोधासाठी विविध ठिकाणी दोन पथके

सातारा : येथील कोडोलीतील सावित्रीबाई फुले वसतीगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.संबंधित अल्पवयीन मुली सोळा आणि सतरा वर्षाच्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या या वसतीगृहात राहात होत्या. मंगळवारी सायंकाळी संबंधित तीन मुली वसतीगृहात नसल्याचे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

वसतीगृहातील वरिष्ठांनी संबंधित मुलींचा इतरत्र शोध घेतला. मात्र, मुली कोठेही सापडल्या नाहीत. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन किरण श्रीहरी सुतार (वय २३, रा. मोळ, ता. खटाव) यांनी तक्रार दाखल केली.शहर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुलींच्या शोधासाठी विविध ठिकाणी दोन पथके पाठविली आहेत. या मुली आपापल्या घरी अथवा नातेवाइकांकडे गेल्या आहेत का, याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर