शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेरुलिंग घाटात कार दरीत कोसळून तीन ठार: पाच जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 12:09 IST

Accident Satara : जावली तालुक्यातील मेरुलिंगच्या घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास इर्टीगा कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.तर पाच जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमेरुलिंग घाटात कार दरीत कोसळून तीन ठारपाच जण जखमी

कुडाळ : जावली तालुक्यातील मेरुलिंगच्या घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास इर्टीगा कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.तर पाच जण जखमी झाले आहेत.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेशनिंग आणण्यासाठी इर्टीगा कारमधून जात असताना मेरुलिंग घाटात एका अवघड वळणावर कार थेट पाचशे फूट खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना बाहेर काढले.

या अपघातात कारमधील कारचालक शिवाजी जगन्नाथ साबळे (वय ४०), लिलाबाई गणपत साबळे (५५), आणि सागर सर्जेराव साबळे (३२, सर्व रा. मेरुलिंग, ता जावळी, जिल्हा सातारा) या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर मेढा पोलिसांनी मेरुलिंग घाटामध्ये धाव घेऊन जेसीबीच्या साह्याने कार दरीतून वर काढली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. हा अपघात पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अत्यंत अवघड वळणावर हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर