शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कार पेटवल्याप्रकरणी तिघांना अटक, अल्पवयीन युवकाने पेटवल्याचे निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 14:07 IST

शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये घराजवळ लावलेली कार पेटवल्याप्रकरणी तिघांसह अल्पवयीन युवकाविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकार पेटवल्याप्रकरणी तिघांना अटकशिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

शिरवळ : शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये घराजवळ लावलेली कार पेटवल्याप्रकरणी तिघांसह अल्पवयीन युवकाविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे.याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी,शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये अभिजित राजेंद्र सोनावणे याच्या मालकीची कार (क्र.एमएच-११-बीव्ही-७६३३) हि घरासमोर दि.२४ फेब्रुवारी रोजी लावली होती. यावेळी दि.२४ फेब्रुवारी रोजी संबधित कार जळाली होती. त्यानुसार शिरवळ पोलीस स्टेशनला आकस्मित जळीत म्हणून नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, दि. २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास पंकज प्रकाश पाटील,मुरलीधर बबन सोनावणे,विशाल मुरलीधर सोनावणे (सर्व रा.शिंदेवाडी ता.खंडाळा) व एका अल्पवयीन युवकाने संबंधित कार पेटवल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. 

त्यानुसार पंकज पाटील , मुरलीधर सोनावणे, विशाल सोनावणे यांच्यासह अल्पवयीन युवकाविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली. याबाबतची फिर्याद अभिजित सोनावणे याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार संतोष मठपती हे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर