शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांची तत्काळ घटनास्थळी शोधमोहीम

By दीपक देशमुख | Updated: May 21, 2025 15:34 IST

सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञाताने बुधवारी मेलद्वारे दिली. जिल्हा प्रशासनाने तातडीने याची दखल घेत ...

सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञाताने बुधवारी मेलद्वारे दिली. जिल्हा प्रशासनाने तातडीने याची दखल घेत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकासह पोलीस घटनास्थळी आले अन् शोध मोहीम सुरू केली.याबाबात माहिती अशी, बुधवारी जिल्हाधिकारी  कार्यालयात नियमित कामकाज सुरू होते. दुपारी साडेबारा वाजता एका अज्ञाताने धमकीचा मेल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेल अकाऊंटवर केला. मेल चेन्नई येथून आल्याची प्राथमिक माहिती आहे.अपर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आदींनी याची माहिती ताबडतोब पोलीस प्रशासनाला दिली. त्यानंतर पोलीस पथक बॉम्बशोधक पथकासह तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणालाही याची माहिती नव्हती. पोलिसांनी आल्यानंतर सर्व जिल्हाधिकारी कार्यालय रिकामे करण्यास सांगितले. व सर्व कर्मचाऱ्यांना विविध यंत्रणा बंद करून आहे अशा स्थितीत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सर्वांना जमा होण्यास सांगितले. त्यानुसार सर्व कर्मचारी फाइल्स जागेवर ठेवून तातडीने मुख्य प्रवेशद्वाराकडे रवाना झाले. यानंतर बॉम्ब शोधक पथकाने  जिल्हाधिकारी कार्यालयातील कोपरा आणि कोपरा स्कॅन केला. सर्व इमारतीमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले. याच वेळी मुसळधार पाऊस आल्यामुळे बाहेर उभ्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांना झेरॉक्स सेंटर व इमारतींचा आसरा घ्यावा लागला. दरम्यानच्या काळात भर पावसात पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.मॉकड्रिल वाटले पण..धमकीचा मेल पाहिल्यानंतर सुरुवातीला सर्वांना हे मॉकड्रिल वाटले परंतु ही खरोखरच धमकी असल्याचे लवकरच लक्षात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारीPoliceपोलिस