शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

साताऱ्यात सैन्यभरती प्रक्रियेला प्रारंभ, देशसेवेचे स्वप्न साकारण्यासाठी हजारो तरुण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:49 IST

सैनिकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. येथील प्रत्येक गावातील प्रत्येक तरुण देशसेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहतो. सैन्यभरतीस शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातून तरुण दाखल झाले आहेत. येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल तसेच पोलिस कवायत मैदानावर भरतीस प्रारंभ झाला. यासाठी पूर्वनियोजित जिल्ह्यांतून सुमारे ६१ हजार तरुण दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देछत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल तसेच पोलिस कवायत मैदानावर भरतीस प्रारंभ पूर्वनियोजित जिल्ह्यांतून सुमारे ६१ हजार तरुण दाखल होण्याची शक्यता

सातारा : सैनिकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. येथील प्रत्येक गावातील प्रत्येक तरुण देशसेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहतो. सैन्यभरतीस शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातून तरुण दाखल झाले आहेत.येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल तसेच पोलिस कवायत मैदानावर भरतीस प्रारंभ झाला. यासाठी पूर्वनियोजित जिल्ह्यांतून सुमारे ६१ हजार तरुण दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भरतीबाबत तरुणांमध्ये उत्साह दिसून येत असून परजिल्ह्यातील तरुण गुरुवारी सकाळपासूनच दाखल झाले आहेत. शुक्रवार, दि. १८ पर्यंत सलग दहा दिवस भरती चालणार असून या कालावधीत सोल्जर, जीडी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लार्क, सोल्जर ट्रेड्समन आदी पदांसाठी भरती होणार आहे.

साताऱ्यात सैन्य भरती होत आहे. ही प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी सातारा शहर, शाहूपुरी, पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्तव्य बजावणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरpolice parade groundपोलिस कवायत मैदान